IMPIMP

Chandrakant Patil | ‘…तर राष्ट्रपती राजवट लागू शकते’, चंद्रकांत पाटील यांचे मोठं विधान

by nagesh
Chandrakant Patil | chandrakant patil on central government order about maharashtra chief minister

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सरकारवर राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू शकतो, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. राज्यपालांच्या (Governor) अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आहे, असेही पाटील यांनी म्हटले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

राज्यपालांनी दोनदा वेळ दिली होती. त्याचवेळी निवडणूक (Election) होऊ शकली असती. पण आता हे वेळ मागत आहे. हा राज्यपालांचा अपमान
होता. त्यावर सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू शकते. पण मी त्यात जात नाही हा राज्यपालांचा अधिकार, असल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant
Patil) यांनी म्हटले. राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील असेही पाटील म्हणाले.

 

विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यासाठी काँग्रेसचे (Congress) विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह राज्यपालांची भेट घेतली.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी ची तारीख राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या (CM) शिफारशीनंतर निश्चित करावयाची आहे.
विधिमंडळांच्या नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व असल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव व विधिमंडळ कामकाजाचे तज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title : Chandrakant Patil | so presidential rule can also be applied bjp leader chandrakant patils big statement governor bhagat singh

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | बनावट NCB अधिकारी बनून केलं Blackmail, अभिनेत्रीची आत्महत्या

Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी टेस्टचे झंझट संपले ! ‘या’ एका सर्टिफिकेटवर बनू शकते ‘DL’, जाणून घ्या नवीन नियम

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts