IMPIMP

Pune Crime | किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार; कोथरूडमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील कोथरूड परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

यश कालिदास जगताप (वय 18, रा. साईनाथ वसाहत, कोथरूड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सचिन शंकर कदम (वय 23), प्रवीण शंकर कदम (वय 29, दोघे रा. साईनाथ वसाहत, कोथरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि प्रवीण हे यशच्या ओळखीचे असून, एकाच ठिकाणी राहतात. रात्री अकराच्या सुमारास यश त्याच्या मित्रांसोबत साईनाथ वसाहतीमध्ये गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी यशला शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | two accused who attacked youth with weapon arrested in kothrud

 

हे देखील वाचा :

Prakash Ambedkar | ‘तूर्तास काही घाई नाही…’ ! उद्धव ठाकरेंच्या बैठकीत चर्चेची बातमी प्रकाश आंबेडकरांनी फेटाळली

Sayali Sanjeev | अखेर सायलीने ऋतुराजच्या नात्याबद्दल केला खुलासा

BSNL Plan Offers | बीएसएनएलने आणला सगळ्यात स्वस्त डाटा पॅक बाजारात, जाणून घ्या किमती

Rohit Pawar | ‘पण त्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता गहाण टाकायची का?’; राज्य सरकारला रोहित पवारांचा प्रश्न

 

Related Posts