IMPIMP

Pune Crime | मोकळ्या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण ! पुण्यातील दिपक सिंग, पंकज सुराणा, सांकेश सुराणावर FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मोकळ्या जागेत लावलेला नावाचा बोर्ड काढून जागेला अनधिकृतपणे वॉल कंपाउंड करुन अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील दिपक सिंग (Deepak Singh), पंकज सुराणा (Pankaj Surana), सांकेश सुराणा (Sankesh Surana) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) IPC 447, 427, 506, 36 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पुरुषोत्तम सत्यनारायण मित्तल Purushottam Satyanarayana Mittal (अगरवाल – Agarwal) (वय – 60 रा. लुंकड स्काय बेलवेदर सोसायटी, विमाननगर – Viman Nagar, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.21) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 ऑगस्ट 2021 पूर्वी घडला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाची उरुळी देवाची (Uruli Devachi) येथील से. नं.219 मधील मिळकतीमध्ये जागा आहे.
या जागेत त्यांनी भावाच्या नावाचा बोर्ड लावला असून या जागेची फिर्यादी हे देखभाल करत होते.
फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हे त्या ठिकाणी अधूनमधून जात होते.
दरम्यान, आरोपींनी या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण (Unauthorized Encroachment) करुन वॉल कंपाउंड (Wall Compound) करुन जागेतील नावाच्या बोर्डची तोडफोड केली.
तसेच फिर्यादी यांना काय करायचे ते कर अशी धमकी (Threat) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Unauthorized encroachment on open space FIR against Deepak Singh Pankaj Surana Sankesh Surana from Pune in Loni Kalbhor Police Station

 

हे देखील वाचा :

5th And 8th Class Scholarship Exam Date | ठरलं ! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

Summer Foods For Strong Immunity | इम्युनिटी मजबूत करा, उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

Pune Crime | मंगळवार पेठेत एकमेकांकडे पाहण्यावरुन सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांमध्ये राडा, 8 जणांना अटक

 

Related Posts