IMPIMP

5th And 8th Class Scholarship Exam Date | ठरलं ! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

by nagesh
Scholarship Exam | Primary and Secondary Scholarship Examination now on 31st July

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन 5th And 8th Class Scholarship Exam Date | राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Council Examination) 5 वी आणि 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आता दोन वेळा मुदतवाढ दिली गेली आहे. यानुसार आता 30 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

30 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार असून 2 मेपर्यंत शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. असं सांगण्यात आलं आहे.
तर, यंदा 20 जुलैला राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी पाचवी आणि आठवीची परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे. याबाबत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (State Examination Council Commissioner Shailja Darade) यांनी परिपत्रकाद्वारे ही दिली आहे.

 

Web Title :- Maharashtra State Council Examination (MSCE) pune 5th 8th class scholarship exam date and application schedule

 

हे देखील वाचा :

Summer Foods For Strong Immunity | इम्युनिटी मजबूत करा, उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

Pune Crime | मंगळवार पेठेत एकमेकांकडे पाहण्यावरुन सराईत गुन्हेगारांच्या 2 टोळ्यांमध्ये राडा, 8 जणांना अटक

Pune Crime | दुर्दैवी ! विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

Pune Kothrud Sanskrutik Mahotsav | स्वर्गीय आवाज लाभलेली दीदी आकाशापेक्षा मोठी : उषा मंगेशकर

 

Related Posts