IMPIMP

Pune Crime | नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वत:वर वार करुन तरुणानं आपलं जीवन संपवलं

by nagesh
Pune Crime | Young woman commits suicide due to psychological distress after demanding money lent; Incidents in Chandannagar-Kharadi area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  नोकरी गेल्याच्या नैराश्येतून परराज्यातील एका तरुणाने मंदिरात जाऊन दत्ताचे दर्शन घेतले. त्यानंतर त्याने स्वत:वर चाकुने सापसप वार (Attacking Himself) करुन घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) साने गुरुजी वसाहत (Sane Guruji Vasahat) येथे गुरुवारी रात्री घडली असून तरुणाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राजेंद्र रमेश महाजन Rajendra Ramesh Mahajan (वय-22 रा. पुणे, मुळ रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा गुरुवारी रात्री 8 ते 9 दरम्यान दत्तवाडी परिसरातील साने गुरुजी वसाहत येथील दत्तमंदिरात (Dattamandir) गेला.
त्याठिकाणी दत्ताचे दर्शन घेऊन तो मंदिरा बाहेर आला.

मंदिराबाहेर आल्यानंतर त्याने सोबत आणलेल्या चाकून स्वत:ला पोटात खुपसून घेतले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
एक तरुण मंदिरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना (Dattawadi police) मिळाली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला तात्काळ रुग्णालयात भरती केले.
मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राजेंद्र जवळ असलेल्या मोबाईलवरुन दत्तवाडी पोलिसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. मुलाची वाट पाहत असणाऱ्या नातेवाईकांची घटनेची माहिती मिळताच धक्का बसला.
त्याचे नातेवाईक मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) पुण्याकडे (Pune Crime) येण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

Web Title : Pune Crime | young boy suicide

 

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून ‘विनयभंग’

Kolhapur Crime | ‘हनीट्रॅप’व्दारे सोशलवर बदनामी ! 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Cheating Partner | मोठे पाय असलेले लोक फ्लर्ट करण्यात ‘तरबेज’, ‘या’ साईजच्या ‘पंजा’च्या लोकांपासून जरा सांभाळूनच; जाणून घ्या

 

Related Posts