IMPIMP

Pune Cyber Police | आरोग्य पेपर फुटी प्रकरणात पोल्ट्री व्यावसायिकाला अटक; एजंट जीवन सानपसाठी उमेदवारांकडून गोळा करीत होता पैसे

by nagesh
Aurangabad Crime | 15 lakh robbery in pagariya auto inter state robs gang arrested aurangabad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Cyber Police | आरोग्य विभागाच्या ‘गट क’चा पेपर फुटीप्रकरणात (Health Department Examination Paper Leak Case) सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) एका पोल्टी व्यावसायिकाला अटक केली आहे. अतुल प्रभाकर राख Atul Prabhakar Rakh (वय ३०, रा. बीड) असे त्याचे नाव आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी (Pune Cyber Police) दिलेल्या माहितीनुसार, जीवन सानप (Jeevan Sanap) हा आरोग्य विभागाच्या पेपर फुटीमध्ये एजंट म्हणून काम करत होता.
त्याच्या दोन भावांना अटक करण्यात आली आहे.
मात्र, जीवन सानप हा फरार आहे. अतुल राख हा पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Business) असून जीवनचा मेव्हणा आहे.
तो आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठीच्या उमेदवारांकडून पैसे गोळा करुन ते जीवनकडे देत होता.
त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे.
अतुल राख याच्या मदतीने जीवन सानप याचा शोध घ्यायचा आहे.
त्याने किती उमेदवारांकडून पैसे गोळा केले, याचा तपास करायचा असून त्यासाठी त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

 

Web Title :- Pune Cyber Police | Poultry trader arrested in Health Department Examination Paper Leak Case The agent was collecting money from candidates for Jeevan Sanap

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या लेटेस्ट दर

PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या मिळकत करात यंदा वाढ नाही

Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य योजनांचे ऑडीट करणार – पुणे मनपा स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने

Sangli Crime | सांगलीत महिला पोलीसाच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

 

Related Posts