IMPIMP

Sangli Crime | सांगलीत महिला पोलीसाच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइनSangli Crime | सांगली शहरामध्ये एका महिला पोलिसाच्या (Female Police Officer) पतीने (Husband) गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Committed Suicide) केली. ही घटना सांगली शहरातील (Sangli Crime) यशवंतनगर येथे घडली. जितेंद्र शहाजी पाटील Jitendra Shahaji Patil (वय-38 मुळ गाव बेडग, ता. मिरज, सध्या रा. यशवंतनगर, सांगली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जितेंद्र पाटील यानी लोखंडी जिन्याला गळफास घेतला. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात (Sanjaynagar Police Station) घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मृत जितेंद्र पाटील मूळचे बेगडमधील होते. गावातच त्यांचा दूध संकलनाचा व्यवसाय (Milk Collection Business) होता. तर त्यांच्या पत्नी संजयनगर पोलीस ठाण्यात हवालदार (Police Constable) पदावर कार्यरत आहेत. पाटील सध्या सांगली शहरातील (Sangli Crime) यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे भाड्याने घर घेऊन राहत होते. बुधवारी (दि.9) सकाळी सहाच्या सुमारास ते व्यायामाला (Exercise) जातो असे सांगून घरातून बाहेर पडले.

 

त्यानंतर त्यांनी नायलॉनच्या दोरीने लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
खूप वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने त्यांचे मेहुणे सचिन पवार यांनी त्यांचा शोध घेतला.
त्यावेळी त्यांना पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात (Vasantdada Government Hospital) दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.

 

Web Title :-  Sangli Crime | husband of female police officer commits suicide in sangli

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | खुशखबर ! PMPML च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Uday Samant | पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण 14 फेब्रुवारीला होणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती

CBSE Term 2 Exam Date | सीबीएसई टर्म 2 परीक्षेच्या तारखेची घोषणा, पहा CBSE ची नोटिस

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1694 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts