IMPIMP

Pune Pimpri Crime | महिलेवर बलात्कार करुन अश्लिल फोटो पतीला पाठवून बदनामी; उस्मानाबादच्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी केले अटक

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | एकत्र शिक्षण घेत असताना झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. त्यावेळी नग्न फोटो (Nude Photo) काढून ते व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवायला भाग पाडले. त्यानंतरही तिचे अश्लील फोटो (Pornographic photo) पतीला पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर (Pune Pimpri Crime) आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अविनाश पांडुरंग करगळ Avinash Pandurang Kargal (वय 26, रा. चांदोर, ता. भूम, जि. उस्मानाबाद (Osmanabad)) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार थेरगाव (Thergaon) व वाकड (Wakad) येथील हॉटेलमध्ये 22 एप्रिल 2022 रोजी घडला होता. (Pune Pimpri Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे औरंगाबाद येथे एमसीएचे (MCA) शिक्षण एकत्र घेत असताना त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर ते वाकड येथे प्रवेश परीक्षा देण्यासाठी आले होते. यावेळी वाकड येथील हॉटेलमध्ये अविनाश करगळ हा तिला घेऊन गेला. तेथे त्यांच्याबरोबर शरीर संबंध ठेवले. तेथे त्याने फिर्यादी यांचे व त्यांचे दोघांचे एकत्रित नग्न व खासगी फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर ते फोटो फिर्यादी यांचे पतीला पाठविण्याची धमकी देऊन त्याने फिर्यादीकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केली. त्याला फिर्यादी यांनी विरोध केल्यावर त्याने फिर्यादी व त्या दोघांचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना थेरगाव येथील एका हॉटेलवर मे 2022 मध्ये बोलावून घेतले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध (Physical Relation) प्रस्थापीत केले.
त्यानंतर सुद्धा त्यांना वारंवार बोलावून त्यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर फिर्यादी यांचे नग्न व अर्ध नग्न फोटो फिर्यादीच्या पतीला पाठवून
बदनामी केल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक बोरकर (PSI Borkar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Defamation by raping a woman and sending pornographic photos to her husband; Hinjewadi police arrested a youth from Osmanabad

 

हे देखील वाचा :

Rajya Sabha Election 2022 | ‘सकाळपासून ‘ऑफर’ चं राजकारण ! अखेर राज्यसभा निवडणूक होणार; भाजप-शिवसेनेत चुरशीची लढत अटळ

Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; मायलेकीचा जागीच मृत्यू तर बापलेक गंभीर जखमी

Pune Crime | पुण्यात महिला पोलिसांचे केस ओढून केली धक्काबुक्की

 

Related Posts