मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या वादात महाराष्ट्र सरकारच्या बाजूने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार उतरले आहेत.…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
-
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar On Karnataka CM Basavaraj Bommai | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा तसा वाटला का?; अजित पवारांचे टिकास्त्र
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar On Karnataka CM Basavaraj Bommai | महाराष्ट्र काय तुम्हाला असा तसा वाटला का? येथील जनता हे अजिबात सहन करणार नाही. अशा शब्दात विरोधी पक्षनेते…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar On CM Eknath Shinde | ‘मुख्यमंत्री ज्योतिषाकडे भविष्य बघून अंधश्रद्धांना खतपाणी घालत आहेत’; अजित पवारांचा आरोप
by nageshशिर्डी : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar On CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 21 व्या शतकात अंधश्रद्धांना खतपाणी घालत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. (Ajit…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका लोकशाहीत चुकीची’; अजित पवारांनी सरकारला सुनावले
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते (Ajit Pawar) आज मुंबईत विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना…
-
जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसेने आंदोलन केले आहे. गिरीश महाजन यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे दिवंगत पुत्र निखील…
-
जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात ‘तू तू मै मै’
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यात खडसे आणि महाजन युद्ध सुरु आहे. मागील काही दिवसांत जळगावमध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे जळगाव दूध उत्पादन संघात भ्रष्टाचार आणि दुसरी…
-
ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | डॉक्टर शनिवारी रजेवरच असतात, बारामतीकरांच्या तक्रारीनंतर अजित पवारांची सरप्राईज व्हिजीट; डॉक्टर आला ‘गोत्यात’
by nageshपुणे : बहुजननामा ऑनलाईन – बारामतीच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर दर शनिवारी अनधिकृत सुट्टी घेतात. म्हणजे भरपगारी खाडा करतात, अशी तक्रार विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आली होती. त्यानुसार…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीय
MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | ‘सगळीकडे आपण आणि आपले कुटुंबीय हवेत अशी एकनाथ खडसे यांची भूमिका’ – मुक्तााईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | जळगावातील मुक्तााईनगरचे (Muktainagar) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या मतदारसंघात ‘शिवसंपर्क अभियान’ सुरू केले आहे. यावेळी पहिल्याच दिवशी…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावर एकनाथ खडसेंची चक्क कविता; लिहितात, ” जशी एका प्रेयसीची आठवण तशी…”
by nageshमुक्ताईनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांच्या आमदारांना घेऊन लवकरच पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. त्यांना कामाख्या देवीला केलेला नवस पूर्ण करायचा आहे, म्हणून ते गुवाहाटीला…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Ajit Pawar | ‘…बाळासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल’ – अजित पवार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज (दि. 17 नोव्हेंबर) दहावा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नेते आणि पुढारी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) नेते…