क्रिडा Tokyo Olympics | हॉकीतील 4 दशकाचा दुष्काळ समाप्त ! भारताने जर्मनीवर 5-4 ने मात करुन ‘कांस्य’ पटकाविले by nagesh August 5, 2021 August 5, 2021 टोकियो : Tokyo Olympics | गेल्या चार दशकापासून हॉकीमध्ये (Hockey) असलेल्या दुष्काळ या ऑलंपिकमध्ये (Olympics) संपला आहे. भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात करीत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. यापूर्वी भारताने… 0 FacebookTwitterWhatsappTelegram