मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – आज प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर मंत्री शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे…
Aaditya Thackeray update today in marathi news
-
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर थोड्याच दिवसात वेदांता फॉक्सकॉनचा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. त्यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. पहिल्यांदा महाविकास आघाडीने शिंदे फडणवीस…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Aditya Thackeray | ‘गलिच्छ राजकारण आणि गद्दारी मला निःस्वार्थपणे काम करण्यापासून रोखू शकणार नाही’; आदित्य ठाकरेंचे वरळीकरांना भावुक पत्र
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ‘जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेलं. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत.…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीयसोलापूर
Aditya Thackeray | नोटीस देण्याआधी खोके म्हणजे नक्की काय? सांगावं, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल
by nageshसोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिंदे गटाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर…
-
औरंगाबादताज्यामहाराष्ट्रराजकीय
Aditya Thackeray | मुख्यमंत्र्यांकडून नव्हे तर फडणवीसांकडून अपेक्षा, ते अब्दुल सत्तारांवर कारवाई करतील- आदित्य ठाकरे
by nageshऔरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राज्यातील…
-
अकोलाताज्यामहाराष्ट्रराजकीय
Aditya Thackeray On Eknath Shinde Govt | ‘गद्दारांचं सरकार कोसळणार’; आदित्य ठाकरेंचे विधान
by nageshअकोला : सरकारसत्ता ऑनलाईन – Aditya Thackeray On Eknath Shinde Govt | शिवसेनेचे Shivsena ( उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) आमदार आदित्य ठाकरेंनी ‘गद्दारांचं सरकार कोसळणार’ म्हणत मध्यावधी निवडणुकीची (Mid-Term…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Aaditya Thackeray | फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत दिली खोटी माहिती, आदित्य ठाकरे म्हणाले – ‘ही महाराष्ट्राची दिशाभूल…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Aaditya Thackeray | महाराष्ट्रात येणारे वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), टाटा एअरबस (Tata Airbus) यासारखे चार मोठे प्रकल्प लागोपाठ गुजरातला गेल्याने सध्या महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. विरोधी पक्षांनी…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Aaditya Thackeray | शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप, ‘आदित्य ठाकरेंच्या बैठकीत दारु पार्ट्या झाल्याचे व्हिडीओ बाहेर काढू का?’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्ष यांच्यातील वाद सुरुच आहेत. आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Aditya Thackeray | टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरे आक्रमक, एकनाथ शिंदेंवर केला आरोप, म्हणाले – ‘एका माणसाच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadnavis Government) संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी राज्य सरकारला (State Government) चारही बाजूने घेरले आहे. सोशल…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Aaditya Thackeray | ‘निवडणुकांना समोरे जायला घाबरतात, ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार?’ – आदित्य ठाकरे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), बल्क ड्रग पार्क (Bulk Drug Park), मेडिकल डिव्हाईस (Medical Devices) आणि आता टाटा एअरबस (Tata Airbus) हा 22000 कोटी किंमतीचा प्रकल्प…