Chandrakant Pulkundwar | राष्ट्रीय स्टार्ट अप दिनानिमित्त आयोजित पदयात्रा सर्व विभागांनी समन्वय ठेवून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार
पुणे : Chandrakant Pulkundwar | भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, युवा उद्योजकांच्या नवसंकल्पनांना वाव देणे, स्टार्टअप व्यावसायिकांना प्रोत्साहन...