IMPIMP

Sachin Vaze : मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकारी NIA च्या रडारवर ?

by nagesh
sachin vaze arrest case another policemanto be arrested by nia mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने (NIA) सहाय्यक पोलीसन निरीक्षक सचिन वाझेंना ( sachin vaze ) अटक केली आहे. या प्रकरणात एकूण पाच ते सात जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यात आहे. सचिन वाझे sachin vaze यांच्या शिवाय आणखी काही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याच्या संशयावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे येथून आणखी तीन जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचे एनआयए मधील सुत्रांनी सांगितले आहे. असे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिला आहे. स्कॉर्पिओ ठेवून दुसऱ्या इनोव्हातून आलेल्या चालक आणि अन्य एका व्यक्तीसह दुसऱ्या चालकाला अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी एनआयएचे तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस अधिकारी देखील एनआयएच्या रडारवर असल्याने पोलिस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ‘ही’ मोठी जबाबदारी

तुकाराम मुंढे यांनी घेतली कोरोना लस अन् म्हणाले…

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला प्रश्न, म्हणाले – ‘तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?’

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ‘ही’ मोठी जबाबदारी

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : तब्बल 82 दिवसांनंतर मुख्य सुत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात

मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी ‘या’ 7 गोष्टी सांगा !

PM मोदींच्या जीवनावर पुन्हा बनणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Related Posts