Murlidhar Mohol On Solapur Airport | सोलापूर विमानतळाचे लवकरच ‘टेक ऑफ’ ! तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश; सेवांसाठी विमान कंपन्यांशीही चर्चा
नवी दिल्ली : Murlidhar Mohol On Solapur Airport | बहुप्रतिक्षित सोलापूर विमानतळावरून लवकरच हवाई वाहतूक सुरू होणार असून विमानतळासाठी आवश्यक...