IMPIMP

Earn Money | घरबसल्या सुरू करा ‘हा’ शानदार बिझनेस, मंथली 45 हजारांची होईल कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

by nagesh
PF Interest Rate | pf interest rate slashed by modi government do not worry these 5 investment options can get you good returns

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Earn Money | आज आपण ज्या बिझनेस (business) ची माहिती घेणार आहोत तो तुम्ही कमी पैशात (Earn Money) सुरू करून जास्त नफा (Big profit with less money) कमावू शकता. या बिझनेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला घरबसल्या स्टार्ट (Start own Business at Home) करू शकतो. ज्यामध्ये जास्त जागेची आवश्यकता नसते. हा बिझनेस हायड्रोपोनिक्स फार्मिंग (Hydroponics Farming) चा आहे.

 

 

पाण्यात उगवते पिक (Crop that grows in water)

ही शेती एक अधुनिक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानात मातीशिवाय शेती केली जाते.
हायड्रोपोनिक शेतीमध्ये केवळ पाण्यात किंवा पाण्यासह वाळू किंवा खडे टाकून रोपे उगवली जातात.

 

 

कशी केली जाते हायड्रोपोनिक शेती (How is hydroponic farming done)

हायड्रोपोनिक शेतीत पाईपचा वापर करून रोपे उगवली जातात.
पाईपला अनेक छिद्र पाडून त्यामध्ये रोपे लावली जातात.
रोपांची मुळे पाईपच्या आत पोषकतत्वांनी भरलेल्या पाण्यात बुडालेली असतात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

100 स्क्वेअर फुटात 200 रोपे (200 seedlings per 100 square feet)

या पद्धतीत फॉस्फरस, नायट्रोजन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटाश, झिंक, सल्फर, आयर्न, इत्यादी पोषकतत्व आणि खनिज पदार्थ ठराविक प्रमाणात मिसळून मिश्रण तयार केले जाते.

हे मिश्रण ठराविक कालावधीत पाण्यात मिसळले जाते. ज्यामूधन रोपांना सर्व पोषक तत्व मिळतात.
घरात किंवा छतावर ही शेती करता येते. 100 स्क्वेअर फुटमध्ये जवळपास 200 रोपे लावू शकता.
यासाठी किमान 25 हजार ते लाख रुपये खर्च येतो.

 

 

ही पिके घेऊ शकता (You can take these crops)

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गाजर, बीट, काकडी, मूळा, बटाटा, शिमला मिरची, मटर, मिरची,
स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, टरबूज, खरबूज, अननस, ओवा, तुळशीची शेती करू शकता.

 

 

50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत खर्च (Cost from Rs 50,000 to Rs 60,000)

छोट्या स्तरावर याची सुरुवात करण्यासाठी 100 वर्ग फुट क्षेत्रात सुद्धा ही शेती करू शकता.
यामध्ये 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

घरात या तंत्रज्ञानाने शेती केली तर महिन्याला 40 ते 45 हजार रुपये कमाई होईल.
जर एक एकरमध्ये या तंत्रज्ञानाने शेती केली तर चार ते पाच लाख रुपये कमावू शकता.
नापीक जमीनीवर सुद्धा ही शेती केली जाऊ शकते.

 

Web Title : Earn Money | business opportunity to earn money start hydroponic farming with rs 50k and earn 40k per month check know

 

हे देखील वाचा :

Pune District Court | पुणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज 2 शिफ्टमध्ये

Antilia Case | NIA चार्जशीटमध्ये माजी कमिश्नर परमबीर सिंह यांचे नाव नाही, मात्र सायबर एक्सपर्टच्या जबाबातून प्रश्न उपस्थित

 

Related Posts