IMPIMP

Motor Vehicles Act | सुधारित वाहन कायदा लागू झाल्याच्या एक आठवड्यानंतर दंडामध्ये प्रचंड वाढ, हेल्मेट नसेल तर भरा 1500 रूपये, रॅश ड्रायव्हिंगसाठी 2000 रू.

by nagesh
Motor Vehicles Act | maharashtra amended motor vehicles act fines executed increase

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार (Motor Vehicles Act) सुधारित दंड लागू करणार्‍या राज्यांमध्ये वाहतूक पोलिसांच्या एक आठवड्यातील ई-चलानच्या संख्येत मोठी घट झाली आहे. परंतु, दंडाच्या संख्येत वाढ झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसद्वारे 5 ते 11 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलिसांच्या Highway Traffic Police (HSP) नावाने प्रसिद्ध हायवे सेफ्टीकडून प्राप्त आकड्यांनुसार मोटर चालकांना एकुण 3,89,428 ई-चलान जारी केले होते. (Motor Vehicles Act)

एक आठवड्याच्या या कालावधीत एकूण 15,11,13,100 रूपये किंवा 15.11 कोटी रूपयांचा दंड जमा करण्यात आला आहे. 12 डिसेंबरनंतर ट्रॅफिक पोलिसांनी सुधारित दंड लावला. मागील रविवारी ते शनिवारच्या रात्रीपर्यंत एकुण 2.49 लाख ई-चलान देण्यात आली. यांच्याकडून घेण्यात आलेला दंड एकुण 19.65 कोटी रू. होता.

सुधारित मोटर वाहन कायद्याच्या आधारावर जर कुणी व्यक्ती हेल्मेटशिवाय दुचाकी वाहनांवर प्रवास करताना आढळली तर दुसर्‍या आणि त्यानंतरसाठी दंड 1500 रू. वाढला आहे. गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलताना आढळल्याचा दंड 200 रूपयांवरून वाढवून 500 रुपये करण्यात आला आहे. (Motor Vehicles Act)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook Page for every update

धोकादायक ड्रायव्हिंगसाठी 1000 रूपये दंड होता, परंतु आता तो दुचाकी वाहनांसाठी 1000 रूपये आणि इतर वाहनांसाठी 2000 रूपये केला आहे. फॅन्सी नंबर प्लेटसाठी दंड 1000 रूपये होता, आणि आता सुधारित दंड पहिल्या वेळेला 500 रूपये आणि नंतरच्या प्रकरणांमध्ये 1500 दंड लावला जाईल.

Web Title :- Motor Vehicles Act | maharashtra amended motor vehicles act fines executed increase

हे देखील वाचा :-

WhatsApp वर निवडलेल्या कॉन्टॅक्टपासून सुद्धा लपवू शकता Last Seen, प्रोफाईल फोटो आणि स्टेटस

Smartphone Dangerous App | तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे का हे धोकादायक अ‍ॅप! तुमचे अकाऊंट करू शकते रिकामे, तात्काळ करा डिलिट

Pune Crime | दारु पिण्यास अटकाव केल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

Health Department Exam Scam Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! बीडच्या BJP पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून छत्रपती संभाजी महारांच्या स्मारकाविषयी महत्वाचा निर्णय

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts