IMPIMP

Arthur Road Jail | मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात असलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime | engineer commits suicide over love affair filed crime against the beloved Hinjewadi pimpri chinchwad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – Arthur Road Jail | आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील कैद्याने
कारागृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आयुष्य (Suicide in Arthur Road Jail) संपवले. मोहम्मद हनीफ इक्बाल हानिफ शेख (Mohammad
Hanif Iqbal Hanif Sheikh) असे त्याचे नाव असून याबाबतची नोंद एन. एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात (N. M Joshi Marg Police Station) झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोरीच्या गुन्ह्यात शेखला जे जे मार्ग पोलिसांनी अटक (Arrested) केली होती. गुरुवारी सकाळी कारागृहातील बाथरूममध्ये चादरीच्या साहाय्याने गळफास (Prison Suicide) घेतलेल्या अवस्थेत शेख आढळून आला आहे. अन्य कैद्यांनी कारागृह प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर त्याला तात्काळ जे. जे रुग्णालयात नेले. तेथे त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत (Died) घोषित करण्यात आले. (Crime News)

घटनेची माहिती मिळताच एन. एम जोशी मार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे काहीही संशयास्पद आढळून आले नसून तणावातून शेखने टोकाचे पाउल उचललं असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळ (Senior PI Rajesh Keval) यांनी सांगितले. मात्र आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

Web Title :- Arthur Road Jail | inmate commits suicide at arthur road prison he was arrested for stealing a mobile phone

हे देखील वाचा :

Shehnaaz Gill | शहनाज गिलच्या डायलॉगवर यशराजने पुन्हा बनवले गाणे; ‘बोरिंग डे’ ऐकून लोकांना लागलं पुन्हा वेड

Kolhapur Crime | डोक्यात दगड घालून अपंग पतीचा पत्नीने केला खून; प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यातील सुतारदरा येथील कुख्यात कुणाल धर्मे टोळीतील 8 जणांवर ‘मोक्का’; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांची 66 वी MCOCA कारवाई

Related Posts