IMPIMP

Pune Crime | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास धानोरीत मारहाण ! 20 ते 25 जणांवर FIR; दोघांना अटक

by nagesh
Pune Crime | anti encroachment squad of Pune Municipal Corporation beaten in Dhanori FIR on 20 to 25 persons Both arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) अतिक्रमण पथकावर (PMC Encroachment Department) धानोरी (Dhanori) येथील लक्ष्मी नगर येथे जमावाने हल्ला केला.
जमावाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण (Beating) करण्यात आली होती.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) 20 ते 25 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे.
हा प्रकार (Pune Crime) धानोरी येथील मुख्य रस्त्यावर (Main Road) मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत प्रकाश महादेव कुंभार Prakash Mahadev Kumbhar (वय – 48 रा. करिश्मी सोसायटी, वडगाव ब्रु. पुणे)
यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी शिव परांडे Shiva Parande (वय – 55 रा. धानोरी), मंगेश साळुंखे Mangesh Salunkhe (वय – 32),
राजूराम रूपाराम चौधरी Rajuram Rooparam Chaudhary (वय – 44), नरेश चौधरी Naresh Chaudhary (वय – 19)
यांच्यासह 20 ते 25 जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी राजूराम रूपाराम चौधरी आणि नरेश चौधरी यांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

पुणे महापालिकेकडून धानोरी येथील लक्ष्मीनगर मधील मुख्य रस्त्यालगत खासगी मिळकतीच्या फ्रंट मार्जिन (Front Margin) मधील अनधिकृत (Unauthorized) व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरु होते.
त्यावेळी स्थानिक नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. तसेच 20 ते 25 जणांच्या जमावाने अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी (Encroachment Inspector Anil Pardeshi) यांच्यावर हल्ला करत त्यांना हाताने बेदम मारहाण केली.
तर इतर जमावाने जेसीबीवर दगड फेक करुन आरडाओरडा करुन आरोपींनी फिर्यादी हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम (API Nikam) हे करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | anti encroachment squad of Pune Municipal Corporation beaten in Dhanori FIR on 20 to 25 persons Both arrested

 

हे देखील वाचा :

Temperature in Maharashtra | महाराष्ट्रात 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Datura Leaves Benefits | ‘या’ पानांचा वापर केल्याने गळणार नाहीत डोक्याचे केस, कुठेही दिसली तर तोडून आणा घरी; जाणून घ्या

Bank Scams In India | देशात सर्वाधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात; रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून माहिती उघड

 

Related Posts