IMPIMP

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या वादात महिलेने चावा घेऊन तोडले तरूणाचे बोट, खडकमध्ये FIR

by nagesh
Pune Police Inspector Transfer | Punekar police also 'great in the world'; 'Puneri style' greetings to the transferred police inspector, WhatsApp massage went viral

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime | अनैतिक संबंधावरुन महिला व तिचा मुलगा शिवीगाळ करत असताना तरुण भांडणे सोडविण्यासाठी गेला असता महिलेने बोटाला कडकडून चावा घेत बोटाचा तुकडा पाडला. ही घटना भवानी पेठेतील न्यू टिंबर मार्केटमध्ये (new timber market bhavani peth) शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) महिलेवर दुखापत केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल करुन तिला अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत एका 36 वर्षाच्या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police) फिर्याद दिली
आहे. फिर्यादी तरुणाची आई आणि आरोपी महिला हिचा पती यांचे अनैतिक संबंध आहेत. या
कारणावरुन ही महिला व तिचा मुलगा शनिवारी सायंकाळी फिर्यादीच्या घरी आले व ते फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करुन लागले. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी हे गेले असताना महिलेने त्यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला कडकडून चावा घेतला. हा चावा इतका जोरात होता की, त्याच्या बोटाचा तुकडा पडून ते जखमी झाले.

 

Web Title : pune crime in a dispute over an immoral relationship the woman took a bite and broke the young mans finger fir in khadak police station

 

हे देखील वाचा :

Fact Check | महिन्यात ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास लागणार 173 रुपयांचा टॅक्स? जाणून घ्या सत्य

Pune Crime | पुण्याच्या उत्तमनगरमध्ये गुंडावर गोळीबाराचा ‘थरार’; दुचाकीवरुन आलेल्या गुंडांनी झाडल्या 6 गोळ्या, प्रचंड खळबळ

Anti Corruption | बारामतीमध्ये कर्मचार्‍याकडून लाच मागणार्‍या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Maruti Alto वर मिळत आहे 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट! जाणून घ्या पूर्ण डिटेल

LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी

 

Related Posts