IMPIMP

Pune Crime | औंध गावात मैत्रिणीसोबत पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
 gang rape on minor girl in indapur taluka of pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरातील एका शाळेत 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) झाल्याची घटना (Pune Crime) ताजी असतानाच औंधगावात पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत औंध गावात (Aundh Gaon) राहणाऱ्या 40 वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका नराधमावर 354 आणि पॉक्सो अ‍ॅक्ट (Pocso Act) अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.21) रात्री पावणे आठच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये (Parking) घडला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच परिसरात राहतात.
सोमवारी संध्याकाळी फिर्यादी यांची 10 वर्षाची मुलगी पार्किंगमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती.
त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला बोलावून घेतले. तिला तुझ्या पप्पांना फोन करु असे बोलून तिला जवळ बोलावले.
फोन करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील चाळे (Pornography) केले. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला.
आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत (API Savita Bhagwat) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Minor girl Molestation Case in Aundh village FIR at Chaturshringi Police Station

 

हे देखील वाचा :

Nargis Fakhri Superbold Look | वयाच्या 42 व्या वर्षी अनेक अभिनेत्रींना फिकी पाडते ‘ही’ सुंदर अभिनेत्री, पाहा तिचा सुपरबोल्ड लूक

Best 23 Penny Stocks List | ‘या’ 23 पेनी स्टॉकद्वारे FY22 मध्ये झाला पैशांचा पाऊस, काही बनले ‘लखपती’ तर काही ‘करोडपती’!

Late Night Sleeping Side Effects | सावधान ! रात्री उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या

 

Related Posts