IMPIMP

Nargis Fakhri Superbold Look | वयाच्या 42 व्या वर्षी अनेक अभिनेत्रींना फिकी पाडते ‘ही’ सुंदर अभिनेत्री, पाहा तिचा सुपरबोल्ड लूक

by nagesh
Nargis Fakhri Superbold Look | rockstar actress nargis fakhri looks hot at the age of 42 shared black and white bold photo

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री नर्गिस फक्री सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या लेटेस्ट फोटोनं ती (Nargis Fakhri Superbold Look) चाहत्यांना घायाळ करत असते. ती तिच्या बोल्डनेसनं नेहमीच सोशल मीडियाचा पारा वाढवते. तिनं सोशल मीडियावर नुकतंच एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोनं (Nargis Fakhri Superbold Look) चाहत्यांना चांगलंच वेडं लागला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नर्गिस फक्रीनं (Nargis Fakhri) शेअर केलेला हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये (Nargis Fakhri Bold Photo) तिनं काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. तर खाली खाली तिनं स्किन कलरची शॉर्ट घातली आहे. ब्लॅक अँड व्हाईट फिल्टरनं तिच्या या फोटोला चार चांद लावले आहेत (Nargis Fakhri Superbold Look). शेअर केलेल्या फोटोमध्ये (Nargis Fakhri Hot Pic) ती कॅमेराकडे पाहत आहे. तिच्या टॉपचा गळा अगदीच डीप असल्यामुळे, तिची क्लिवेज पूर्णपणे दिसून येत आहे.

 

 

नर्गीसनं हे फोटो इंस्टाग्रामवर (Nargis Fakhri Instagram Pic) शेअर केले आहेत. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडलेले दिसत आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं (Nargis Fakhri Instagram Caption) लिहिलं की, ‘कधीच हार मानू नका, कारण चांगल्या गोष्टींना वेळ लागतो.’ फोटोखालील तिचं कॅप्शन नेटकऱ्यांना चांगलच भावलं आहे. तसेच फोटोमधील तिच्या अंदाजानं चाहते मोहून गेले आहेत.

 

 

दरम्यान, नर्गीसनं रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत ‘रॉकस्टार (Rockstar)’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली असून, तो चित्रपट चांगलाच गाजला होता.

 

 

Web Title :- Nargis Fakhri Superbold Look | rockstar actress nargis fakhri looks hot at the age of 42 shared black and white bold photo

 

हे देखील वाचा :

Best 23 Penny Stocks List | ‘या’ 23 पेनी स्टॉकद्वारे FY22 मध्ये झाला पैशांचा पाऊस, काही बनले ‘लखपती’ तर काही ‘करोडपती’!

Late Night Sleeping Side Effects | सावधान ! रात्री उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या

ED Action On Shivsena MLA Pratap Sarnaik | शिवसेनेला ईडीचा दुसरा झटका ! प्रताप सरनाईकांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त

Skin Cancer Prevention | ‘या’ 3 गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो; जाणून घ्या

 

Related Posts