IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या कामगाराला अटक

by nagesh
Rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | शॉपमध्ये काम करणार्‍या कामगाराने प्रेमाचे नाटक मालकिणीच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन
मुलीवर अत्याचार (Pune Minor Girl Rape Case) करुन तिला गर्भवती (Pregnant) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

याबाबत चंदननगर पोलिसांनी (Pune Police) सोहेल ऊर्फ सुरज रमजान शेख Sohail alias Suraj Ramzan Shaikh (वय २३, रा. वडगाव शेरी)
याला अटक केली आहे. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं.
१६१/२३) दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या शॉपमध्ये कामाला होता. त्याने फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलीला तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले. दोन महिन्यांपूर्वी घरात कोणी नसताना त्याने तिला जबरदस्तीने बेडरुममध्ये घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्ती शरीरसंबंध केले. यातून ती मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station – Worker arrested for raping a minor girl

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

MP Sanjay Raut | ‘देवेंद्र फडणवीस जर आता विरोधी पक्षनेते असते, तर…’, संजय राऊतांना नेमकं म्हणायचं काय?

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही…’ अजित पवारांचा उल्लेख करत संजय शिरसाटांची टीका

 

Related Posts