IMPIMP

Sangli Crime | सांगलीतील धक्कादायक घटना ! महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची पोलीस ठाण्यात आत्महत्या

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Sangli Crime | सांगली येथे एका महिला सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने थेट पोलिस ठाण्यातच आत्महत्या (Police Station Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Sangli Crime) समोर आली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या (Sangli City Police Station) टेरेसवर या युवकाने विषप्राशन (Poisoning) करून आत्महत्या केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अतुल गरजे-पाटील (Atul Garje-Patil) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तर एका महिला सावकाराच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून त्याने, ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आत्महत्येपुर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहिली असून, ती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यात सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून वसुलीचा तगादा लावल्याने याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिट्ठीत नमूद केलं आहे. असं पोलिसांनी सांगितलं. (Sangli Crime)

 

 

दरम्यान, शहर पोलीस ठाण्यातच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सांगली शहर पोलीस (Sangli City Police Station) करीत आहेत.

 

 

Web Title : Sangli Crime | Suicide of youth in sangli

 

हे देखील वाचा :

LIC IPO Price | गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! एलआयसीच्या IPO साठी इतकी असेल एका शेअरची किंमत

Rocket Share | स्वस्त शेयरने केली कमाल, एका वर्षात दिला 3765% रिटर्न

BJP-2024 Loksabha Plan | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू; चार सदस्यांची समिती स्थापन

 

Related Posts