IMPIMP

Aashka Goradia Topless Yoga Poses | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध सुन आशका गोरडियानं केलं टॉपलेस फोटोशूट, कॅप्शनमध्ये लिहिला जबरदस्त संदेश !

by bali123
aashka goradia shaes topless yoga poses with powerful caption for haters

सरकारसत्ता ऑनलाइन Aashka Goradia Topless Yoga Poses | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आशका गोरडियानं (Aashka Goradia Topless Yoga Poses) प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची छाप पाडली आहे. ती सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. आशका सतत इन्टग्रामवर बोल्ड आणि हॉट फोटो (Aashka Goradia Bold Hot Photos) शेअर करत असते. तिनं नुकतच टॉपलेस फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती हॉट दिसत आहे.

आशकानं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिनं या फोटोमध्ये अवघड योगाची पोज दिली आहे. मात्र त्यासोबच तिनं चक्क टॉप घातला नसून, हा फोटो पाठमोरा काढला आहे. पाठीवर ‘वन लव’ असं लिहिलं आहे. तिच्या या हॉट फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. आशकानं हा फोटो समुद्राच्या किनारी काढला आहे. फोटोमध्ये तिनं शीर्षासन केलं आहे.

आशका गोरडियानं फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं कि, “हे किती गमतीदार आहे की, जी लोक तुम्हाला ओळखत नाही तिचं तुमच्याबद्दल जास्त बोलत असतात. हे खूपच हास्यासपद आहे. त्यांना वाटत आपल्याला हे माहिती नाही. या पूर्ण आयुष्यासाठी माझे पाय आकाशात आहे आणि डोक जमिनीवर. माझी पाठ कणखर आहे. त्यामुळं बघणारे आणि द्वेष करणाऱ्यांना जीवन मिळतं.”

दरम्यान, तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी चांगलंच कौतुक करत आहे.
तसेच फोटोखालील कॅप्शनमुळं चाहते तिच्या कणखरपणाला दाद देत आहे.
चाहत्याबरोबरच अनेक कलाकारांनी देखील तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- aashka goradia shaes topless yoga poses with powerful caption for haters

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts