IMPIMP

टायगर श्रॉफची बहिण कृष्णाच्या एक्सनं Ex साठी शेअर केली पोस्ट !

by sikandershaikh
krishna shroffs

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)ची मुलगी आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडिल आणि भाऊ अॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अॅक्टीव आणि चर्चेत असते. सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. कृष्णा तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स (Eban Hyams) याच्यासोबत अनेकदा रोमँटीक फोटो शेअर करत आली आहे, ज्यामुळं ती कायम चर्चेचा हिस्सा बनताना दिसली आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णानं (Krishna Shroff) इबान आणि तिचं ब्रेकअप झाल्याचं तिनं सांगितलं होतं. आता कृष्णाच्या एक्स बॉयफ्रेंडनं एक्ससाठी एक पोस्ट लिहिली आहे.

इबाननं त्याच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यानं लिहिलं की, जेव्हा तू एक्स सोबत इतके वाईट केले असताना माझ्यासाठी इतकी वेडी बनू नकोस. माझ्याबद्दल खूप बोलण्याचा प्रयत्न करू नकोस असंही तो म्हणाला आहे.

इबानची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या पोस्टवर अनेकांनी अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काहींनी ही पोस्ट शेअर देखील केली आहे.

इबानबद्दल बोलायचं झालं तर तो एक प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेअर आहे.
इबान ऑस्ट्रेलियन नॅशनल बास्केटबॉल लीगही खेळला आहे.
याशिवाय तो ऑस्ट्रेलियन बास्केट बॉल असोसिएशनचा भागही आहे.

Health Advice : मशरूम खाल्ल्यानं होतील जबरदस्त फायदे, नाही येणार ‘या’ 8 अडचणी, जाणून घ्या

Related Posts