IMPIMP

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

by pranjalishirish
happy-birthday-shreya-ghoshal-unkown-facts-pregnant-after-6-years-of-wedding-kid-name

सिंगर श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिनं लहानपणापासून तिच्या आईला हार्मोनियम वाजवताना आणि गाताना ऐकलं आहे. जेव्हा ती 4 वर्षांची होती तेव्हा तिनं घरीच आपल्या संगीतच्या शिक्षणाला सुरुवात केली होती. आपल्या आईलाच ती आपला पहिला गुरू मानते. 6 वर्षांची असताना तिनं पहिल्यांदाच स्टेज परफॉर्मंस दिला होता. 2000 साली श्रेयानं झी टीव्ही वरील फेमस शो सारेगामापा चाईल्ड स्पेशल मध्ये भाग घेतला होता. तेव्हा सोनू निगम शो होस्ट करत होता.

श्रेयाच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट तेव्हा आला जेव्हा…

श्रेयानं shreya ghoshal आपल्या आवाजनं सर्वांचं मन जिंकलं. या शोमध्ये ती जिंकली. श्रेयाच्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट तेव्हा आला जेव्हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांनी आपल्या देवदास या सिनेमात श्रेयाला गाण्याची संधी दिली. तेव्हा ती अवघ्या 16 वर्षांची होती. या गाण्यासाठी श्रेयाला नॅशनल अवॉर्डही मिळाला होता.

लवकरच आई होणार श्रेया

अलीकडेच श्रेयानं shreya ghoshal सोशलवरून माहिती दिली होती की, ती आई होणार आहे. इतकंच नाही तर तिनं तिचं आणि पती शिलादित्य मुखोपाध्याय याच्या नावाला मिळून मुलाचं नावही ठरवून टाकलं आहे. श्रेयाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला होता.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

PM मोदींच्या आईने घेतला लशीचा पहिला डोस, ट्विटरद्वारे दिली माहिती

Related Posts