IMPIMP

Gold Price Today | लागोपाठ 6 व्या दिवशी स्वस्त झालं सोनं, आता 27718 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 19 january 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या तिसर्‍या दिवशी आज बुधवारी (15 September) सोन्यासह चांदीच्या किमतीत (Gold Price Today) सुद्धा मंदी दिसून आली. आज लागोपाठ सहाव्या दिवशी सोन्यासह चांदीची किंमत कमी झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने स्वस्त झाले आहे. एमसीएक्सवर सोने 85 रुपयांच्या घसरणीसह 47175 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. तर चांदी 386 रुपयांच्या घसरणीसह 63199 रुपयांच्या स्तरावर ट्रेड होत आहे.

 

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार आज सोन्यासह चांदीत सुद्धा तेजी नोंदली जात आहे. सोने 365 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून खुले झाले.
या वाढीसह सोने 47382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुले झाले. यापूर्वी मंगळवारी सोने 47059 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

 

तर आज चांदी 207 रुपये प्रति किलो महाग होऊन खुली झाली.
या वाढीनंतर चांदी 63013 रुपये प्रति किलोच्या स्तरावर ट्रेड करत आहे.
यापूर्वी मंगळवारी चांदी 62806 प्रति किलोच्या रेटवर बंद झाली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर (Gold Price Today)

अशाप्रकारे भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 47382 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 47192 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43402 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35537 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27718 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

 

 

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे नवीन दर (Gold Price Today)

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 48290 रुपये आहे, तर 22 कॅरेटचा भाव 44266 रुपये आहे.
अशाप्रकारे मुंबईत 24 कॅरेट 48370 रुपये आहे, तर 22 कॅरेटची किंमत 44339 रुपये आहे.
कोलकातामध्ये 24 कॅरेट 48310 आहे तर 22 कॅरेट 44284 रुपयांनी विकले जात आहे.
तर चेन्नईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 48500 आणि 22 कॅरेटचा दर 44458 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

सोने 8818 आणि चांदी 16967 रुपये स्वस्त

अशाप्रकारे सोने अजूनही आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 8818 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे.
सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020मध्ये गाठला होता.
तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून 16967 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे.
चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च दर 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

 

अंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची वाटचाल

अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात घसरणीसह व्यवहार होत आहे.
अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 2.83 डॉलरच्या घसरणीसह 1800.96 डॉलर प्रति औंसच्या दरावर ट्रेड करत आहे.
तर चांदीचा व्यवहार 0.19 डॉलरच्या घसरणीसह 23.66 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

 

Web Title : Gold Price Today | gold silver jewelry rate price latest update 15th september know latest rate indian sarafa market today

 

हे देखील वाचा :

23 वर्षीय शेजारीण माझ्या पतीला ‘अंडरगारमेंट्स’ दाखवते, 42 वर्षीय महिलेने पोलिसांकडे ‘ही’ मागणी; अधिकारी हैराण

Gauhati High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय ! ‘मुस्लिम व्यक्तीनं हिंदू स्त्रीसोबत केलेला दुसरा विवाह अवैध’

Whatsapp | ‘व्हॉट्सअ‍ॅप’ स्लो होतय का? मग करा लवकर ‘क्लीन’; जाणून घ्या सोपी प्रोसेस

 

Related Posts