IMPIMP

Garlic Benefits | हिवाळ्यात रोज करा लसणाचे सेवन; एकाचवेळी नष्ट होतील 11 रोग

by nagesh
Garlic Benefits | garlic benefits eat raw garlic daily in winter to cure these 11 health related problems together

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – Garlic Benefits | आपले आवडते पदार्थ चविष्ट करण्यासाठी हजारो वर्षांपासून लसणाचा वापर केला जात आहे. प्राचीन संस्कृतींमध्ये वैद्यकीय उपाय म्हणून लसूण वापरला जात असे. लसणाच्या औषधी गुणधर्मांसाठी त्यांच्या वापराचे अनेक दस्तावेज उपलब्ध आहेत. लसणाचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. लसूण खाल्ल्याने कोणते आरोग्य फायदे होतात ते जाणून घेऊया. (Garlic Benefits)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

१. सर्दी, खोकला
लसूण खाल्ल्याने इम्युनिटी वाढते, त्यामुळे खोकला आणि सर्दी होत नाही. एका अभ्यासानुसार, लसूण खाल्ल्याने आजारी पडण्याचा धोका ६१ टक्क्यांनी कमी होतो.

 

२. कोलेस्ट्रॉल, हाय ब्लडप्रेशर
रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका जास्त असतो. लसूण खाल्ल्याने हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करता येऊ शकते.

 

३. अल्झायमर आणि डिमेंशिया
फ्री-रॅडिकल्समुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव मेंदूचे वय वाढवते, ज्यामुळे अल्झायमर आणि डिमेंशियासारखे आजार होतात. लसणात असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.

४. अशक्तपणा – थकवा
खेळाडू आणि क्रीडापटूंसाठी लसूण फायदेशीर आहे. तो खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

५. मजबूत हाडे
लसणामुळे हाडे मजबूत होतात, त्यामुळे म्हातारपणात हाडे कमकुवत होत नाहीत. हे खाल्ल्याने महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोन्स वाढतात.

 

६. डिटॉक्स
लसणात असलेले सल्फर कंपाउंड लेडसारख्या धातूने होणारे नुकसान दूर करते, तो शरीरातील सर्व घाण साफ करतो.

 

७. सांधे किंवा स्नायूचे दुखणे
सांधे किंवा स्नायूंमध्ये वारंवार दुखत असेल तर लसूण जरुर घ्या. ही समस्या अनेकदा शरीरात इंफ्लामेशन वाढल्याने उद्भवते. लसणात सूज कमी करणारे गुणधर्म असतात. हिवाळ्यात लसणाचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Garlic Benefits | garlic benefits eat raw garlic daily in winter to cure these 11 health related problems together

 

हे देखील वाचा :

Rajpal Yadav | अभिनेता राजपाल यादव यांच्या अडचणीत वाढ; चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गोंधळ

Weight Loss Drink | केवळ खाण्यावर नव्हे, पिण्याकडेसुद्धा द्या लक्ष; तुम्हाला माहिती आहे का वेट लॉसची ‘ही’ जबरदस्त पद्धत

Pune Crime | पतीच्या मित्रानेच केला घात, बलात्कार करुन उकळले पैसे; लातूर जिल्हयातील चापोलीजवळील ऐनगेवाडीतील कृष्णा कासलेविरूध्द पुण्यात गुन्हा

 

Related Posts