IMPIMP

Weight Loss Drink | केवळ खाण्यावर नव्हे, पिण्याकडेसुद्धा द्या लक्ष; तुम्हाला माहिती आहे का वेट लॉसची ‘ही’ जबरदस्त पद्धत

by nagesh
Weight Loss Without Gym Diet Plan | weight loss 5 to 7 kg without gym diet plan for fast weight loss

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – Weight Loss Drink | जेव्हा वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा सर्व प्रथम खाण्यावर लक्ष जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, खाण्यासोबतच पिण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. वजन कमी करण्यासाठी दररोज किती पाणी प्यावे ते जाणून घेऊया. (Weight Loss Drink)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तज्ञांच्या मते, दररोज ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे, तर वजन कमी करण्याच्या बाबतीत, पुरुषांनी १५ ग्लास आणि महिलांनी ११ ग्लास पाणी प्यावे. त्यांच्या मते पाण्यासोबतच लघवीच्या रंगाकडेही लक्ष द्या, जेणेकरून जास्त पाणी पिणे टाळता येईल. लघवी पूर्णपणे पांढरी होत असेल तर पाण्याचे प्रमाण कमी करावे. (Weight Loss Drink)

 

पाणी कसे करते मदत
अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे.
यामुळे तुम्ही जास्त अन्न खाणे टाळू शकता.
अन्न खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या, जेणेकरून तुम्ही जास्त अन्न खाणार नाही. अनेक वेळा लोक डिहायडड्ढेशनला भूक समजतात आणि नंतर जास्त अन्न खातात.

 

पाणी पिण्याचे इतर फायदे
पाणी हे आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पाणी पचनसंस्थेद्वारे शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते.
यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
याशिवाय पोटफुगीची समस्या दूर होते. यासाठी वजन कमी करण्यासाठी तुम्ही खाण्यासोबतच पिण्याकडेही लक्ष दिले पाहिजे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Weight Loss Drink | how much water you should drink for weight loss know this unique way to lose weight quickly

 

हे देखील वाचा :

Shah Rukh Khan | ‘पठाण’ चित्रपटातील गाण्यावर ‘या’ कारणामुळे भडकले प्रेक्षक; ‘गाण्यातून अश्लिलतेचं प्रदर्शन…’

Pune Crime | पतीच्या मित्रानेच केला घात, बलात्कार करुन उकळले पैसे; लातूर जिल्हयातील चापोलीजवळील ऐनगेवाडीतील कृष्णा कासलेविरूध्द पुण्यात गुन्हा

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन इंन्स्टाग्राम केला व्हायरल, नाशिकमधील आरोपीवर FIR

 

Related Posts