IMPIMP

Heart Disease | आक्रोड खाल्ल्याने कमी होतो हृदय रोगांचा धोका, 8.5% पर्यंत कोलेस्ट्रॉलचा स्तर करते कमी – रिसर्चमध्ये दावा

by nagesh
Weight Loss Food | soaked walnut for weight loss food obesity belly fat burning tips diabetes digestion strong bone health

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Heart Disease | रोज अर्धा कप आक्रोड (Walnut) खाल्ल्यास हृदय रोगांचा धोका कमी होतो आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) 8.5 टक्केपर्यंत कमी होतात. हा दावा हॉस्पिटल क्लिनिक डे बार्सिलोनाच्या संशोधकांनी आपल्या रिसर्चमध्ये केला आहे. संशोधक आणि बार्सिलोनाचे आहार तज्ज्ञ एमिलियो रोस यांनी म्हटले आहे की, यापूर्वीच्या अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, आक्रोड हृदय रोग आणि स्ट्रोकचा (Heart Disease) धोका कमी करते.

रोस यांनी म्हटले की, आम्ही आमच्या नवीन रिसर्चमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलद्वारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, याची हृदय रोगांमध्ये कोणती भूमिका आहे आणि कसा परिणाम करते. बॅड कोलेस्ट्रॉल कसे नुकसान करते, संशोधन कसे झाले, आक्रोड कशाप्रकारे हृदय रोगापासून बचाव करते आणि याचे फायदे कोणते आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

संशोधकांनी आक्रोडचे फायदे जाणून घेण्यासाठी 628 लोकांवर दोन वर्षापर्यंत रिसर्च केला. त्यांचे वय 63 ते 79 वर्षाच्या दरम्यान होते. ते सर्व बार्सिलोना आणि कॅलिफोर्नियाचे राहणारे होते. त्यांना दोन गटात विभागण्यात आले. पहिल्या गटाला रोज अर्धा कप आक्रोड खाऊ घालण्यात आले. दुसर्‍या गटाला दुसरे नट्स खाऊ घालण्यात आले.

दोन वर्षानंतर दोन्ही गटाच्या लोकांची तपासणी करण्यात आले आणि तपासणी रिपोर्टची तुलना झाली.
रिपोर्टमध्ये समोर आले की, रिसर्चमध्ये सहभागी ज्या लोकांनी आक्रोड खाल्ले त्यांच्या बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये
सरासरी 4.3 mg/dL पर्यंत घट झाली. यामध्ये एकुण कोलेस्ट्रॉल 8.5 mg/dL पर्यंत कमी झाले. बॅड कोलेस्ट्रॉलला लो-डेन्सिटी सिटी लायपोप्रोटीन म्हणतात.

 

Web Title : Heart Disease | studies research claims eating walnuts reduces the risk of heart disease lowers cholesterol level

 

हे देखील वाचा :

Gangster Nilesh Ghaiwal | गँगस्टर नीलेश घायवळला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 200 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 222 नवीन रुग्णांचे निदान, अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येत वाढ, जाणून घ्या आकडेवारी

 

Related Posts