IMPIMP

7th Pay Commission | मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! महागाई भत्त्यात (DA) 13 टक्के वाढ; थकबाकी खात्यात जमा

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission update on fitment factor basic salary to rs 26000 pm 96000 annual will increse in 1september narendra modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Employees) महत्वाची माहिती समोर आली आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत (7th Pay Commission) महागाई भत्त्यामध्ये Dearness Allowance (DA) तीन टक्के वाढ (DA Hike) करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांना देखील भेट देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पाचव्या वेतन आयोग अंतर्गत पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 381 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, तर सहाव्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्या 196 टक्क्यांवरून 203 टक्के करण्यात आला आहे. अर्थात 7 टक्के ने वाढ झाली आहे. या कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ देखील जानेवारी 2022 पासून लागू केला आहे. या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांची थकबाकीही दिली जातेय. असं वित्त मंत्रालयाचं (Ministry of Finance) म्हणणं आहे. (7th Pay Commission)

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 13 टक्के वाढ करण्यात आली आहे.
वास्तविक, केंद्रीय कर्मचार्‍यांमध्ये असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांना आतापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही.
अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे.
या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये महागाई भत्ता (DA) जमा होण्यास सुरूवात झालीय.

 

दरम्यान, केंद्रीय विभाग अथवा स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगात अजून समाविष्ट केले नाही.
परंतु, वित्त मंत्रालयाच्या या घोषणेनंतर 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना 7 ते 13 टक्क्यांपर्यंत एकरकमी महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ (Increase in Salaries of Central Employees) होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- 7th Pay Commission | good news for central employees 13 percent increase in da arrears came in the account

 

हे देखील वाचा :

Walking Health Benefits | शारीरिक-मानसिक तंदुरुस्तीसाठी चालणे खूप आवश्यक; पण कुठेतरी या चुका करत नाही ना?

Gold Hallmarking New Rule | ’हे दागिने आमचे नाहीत’ असे म्हणताच थेट होणार अ‍ॅक्शन ! 1 जूनपासून सोन्याच्या ज्वेलरीबाबत बदलणार नियम

Railway Apprentice Recruitment-2022 | 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेमध्ये 5636 जागेसाठी मेगा भरती; जाणून घ्या

 

Related Posts