IMPIMP

Railway Apprentice Recruitment-2022 | 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेमध्ये 5636 जागेसाठी मेगा भरती; जाणून घ्या

by nagesh
Railway Apprentice Recruitment-2022 | Indian northeast frontier railway apprentice recruitment 2022 railway recruitment cell

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनRailway Apprentice Recruitment 2022 | सरकारी नोकरी करण्यास इच्छूक असणा-यासाठी एक महत्वाची माहिती आहे. उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway, Railway Recruitment Cell NFR-RRC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. याबाबत (Railway Apprentice Recruitment-2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पदे – एकूण जागा – 5,636 (शिकाऊ उमेदवार)

  • फिटर-वेल्डर (G&E)
  • इलेक्ट्रिशियन, सुतार
  • डिझेल मेकॅनिक
  • मशिनिस्ट
  • पेंटर
  •  टर्नर
  • रेफ्रिजरेटर
  • एसी मेकॅनिक
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
  • मेसन,
  • प्लंबर,
  • लाइनमन
  • माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल

 

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (शिकाऊ उमेदवार )

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी परीक्षा अथवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50 टक्के गुणांसह शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
  • नॅशनल कौन्सिलने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (ITI) असणे आवश्यक आहे.
  • नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तात्पुरते प्रमाणपत्र.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कागदपत्रे आवश्यक –

  • Resume (बायोडेटा)
  • 10 वी, 12 वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये SC/ST/PWD/महिलांसाठी – शुल्क नाही.

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1RLAq4K5R1oYg0mDX72ivsEe_KXuenN3C/view

अर्ज करण्यासाठी – https://nfr.indianrailways.gov.in/

 

Web Title : Railway Apprentice Recruitment-2022 | Indian northeast frontier railway apprentice recruitment 2022 railway recruitment cell

 

हे देखील वाचा :

Back And Neck Pain | मानेच्या वेदना कमी करण्यासाठी भुजंगासन प्रभावी; जाणून घ्या

Money Laundering Case | अनिल देशमुखांना किंचीत दिलासा; सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाला दिले ‘हे’ निर्देश

Morning Breakfast Tips | सकाळी उठल्यावर करा ‘या’ पेयांचे सेवन, सगळे आजार होतील दूर; जाणून घ्या

 

Related Posts