IMPIMP

Aamir Khan | बॉलिवूड अभिनेता अमिर खानने व्यक्त केली ‘ही’ खंत, म्हणाला…

by nagesh
Aamir Khan | aamir khan revealed in an interview that he regrets not giving enough time to family

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता अमिर खानचा (Aamir Khan) काल 14 मार्च रोजी वाढदिवस होता. त्याने त्याचा 57 वा वाढदिवस मीडिया टीमबरोबर साजरा केला असल्याचं समजतं आहे. BirthDay सेलिब्रेशनचा अमिरचा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे. केक कापल्यानंतर अमिरने (Aamir Khan)) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने आपल्या मनात असलेली खंत व्यक्त केली. (Bollywood Actor Aamir Khan Told His Regret)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अमिरने सांगितले की, मी माझ्या कुटुंबाला (Family) हलक्यामध्ये घेतलं.
कुठे तरी मला हे वाटतं की, मी माझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या नाहीत.
माझे आई – वडील, बहिण – भाऊ आहे. रिनाही आहे.
तसेच पहिली पत्नी किरण (Aamir’s First Wife Kiran) आणि माझी मूलं, हे सगळे माझ्या खूप जवळची लोक आहेत.

 

मी हे त्यावेळेचं सांगतोय, ज्यावेळी मी 18 वर्षांचा होतो. तेव्हा मी चित्रपटांच्या दुनियेत आलो होतो.
त्यावेळी मी मला काही तरी करायचं आहे या विचाराने. त्या विश्वामध्ये इतका रंगुन गेलो.
परंतू मला आता असं वाटतं आहे की, जी लोक माझ्या खूप जवळ होती मी त्यांनाच वेळ देऊ शकलो नसल्याची खंत अमिरने व्यक्त केली. (Aamir Khan)

 

तसेच अमिरचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) त्याने पांढऱ्या रंगाचा टि – शर्ट आणि त्यावर गुलाबी रंगाचा शर्ट घातला असून खाली निळ्या रंगाची पॅन्ट घातली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

 

Web Title :- Aamir Khan | aamir khan revealed in an interview that he regrets not giving enough time to family

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पहिल्या पतीपासूनच्या मुलांना पैसे पाठविण्याच्या कारणावरुन पत्नीचा डोक्यात दगड घालून खून; लोणी काळभोर परिसरातील घटना

Pune Crime | येरवड्यात तडीपार गुंडाकडून घरात घुसून 21 वर्षीय तरूणीचा विनयभंग; पिडीतेच्या आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ

Pune Crime | ‘अ‍ॅन्टी करप्शन’ अशी बतावणी करुन सराफाच्या कामगाराला 17 लाखाला लुटले; स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील घटना

 

Related Posts