IMPIMP

Ajit Pawar On Sujay Vikhe Patil | ‘ज्यांना काही उद्येाग नाहीत ते टीका करतात, त्यांना…’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar On Sujay Vikhe Patil | ncp leader ajit pawar those who criticize those who do not have any industry there is no need to take them seriously

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar On Sujay Vikhe Patil | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. ‘ज्यांना काही उद्येाग नाहीत ते टीका करतात, त्यांना गांभीर्याने घेण्याची काहीच गरज नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील खेडमध्ये (Khed) माध्यमांशी संवाद साधला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

खासदार सुजय विखे पाटील बोलताना म्हणाले होते की, “महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचं (Shiv Sena) आहे.
राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे,” अशी जोरदार टीका त्यांनी केली होती.
यानंतर या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी पलटवार केला आहे. ‘मी झटपट निर्णय घेतो तरी देखील टीका कशासाठी ?’ असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

 

दरम्यान, पुढे अजित पवार म्हणाले, ”कोणत्याही बँकेत घोटाळा झाला तर आरबीआय (RBI) लक्ष घालते,
महाराष्ट्रामध्ये जर काही घडलं तर त्याठिकाणी राज्य पोलीस खाते लक्ष घालतं.’ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- Ajit Pawar On Sujay Vikhe Patil | ncp leader ajit pawar those who criticize those who do not have any industry there is no need to take them seriously

 

हे देखील वाचा :

Lose Thigh Fat | मांड्यांवर वाढली असेल चरबी तर ‘या’ 5 एक्सरसाईजने करा कमी; जाणून घ्या

NGT Imposes Fine On Ekta Housing Pvt. Ltd | पुण्यातील एकता हाउसिंग प्रा. लि. कंपनीला हरित लवादाचा दणका ! ठोठावला 15 कोटी 99 लाखांचा दंड; बांधकाम बंद करण्याचे आदेश

Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात

 

Related Posts