IMPIMP

Amla Benefits | हिवाळ्यासाठी सुपरफूड आहे आवळा, जाणून घ्या खाण्याचे 7 जबरदस्त फायदे

by nagesh
Amla Health Benefits | amla health benefits try in winter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Amla Benefits | हिवाळ्याचा हंगाम आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. डॉक्टर्स आणि हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, हंगामी फळे खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार दूर ठेवता येतात. असेच एक हंगामी फळ आवळा (Amla Benefits) आहे. हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदा होता. आवळा खाण्याचे कोणते फायदे (Benefits of eating Amla) आहेत आणि आवळा हिवाळ्यात का खावा, ते जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

1. भरपूर व्हिटॅमिन सी –

 

आवळा खाण्याचे सर्वात पहिले कारण म्हणजे यामध्ये भारपूर व्हिटॅमिन सी असते. हिवाळ्यात याच्या सेवनाने हृदयाचे आजार दूर राहतात, एथेरोस्कलेरोसिस सारखे आजार टाळात येतात.

 

2. इम्युनिटी वाढते –

 

आवळ्यातील व्हिटॅमिन सर्दी आणि व्हायरसपासून बचाव करतात. इम्युनिटी वाढते.

 

3. तोंडातील अल्सर, जखम –

 

तोंडात जखम असेल तर गरम पाण्यात आवळ्याचा ज्यूस मिसळून प्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

4. दात, हिरड्यांची मजबूती आणि श्वासाची दुर्गंधी

 

कच्चा आवळा खाल्ल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. श्वासाची दुर्गंधी दूर होते.

 

5. ब्लड शुगर –

 

आवळ्यातील क्रोमियम तत्वामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. डायबिटीज रूग्णांसाठी सुद्धा आवळा लाभदायक आहे.

 

6. मुरूम –

 

आवळ्यात रक्तशुद्धीचा गुण असतो. यामुळे मुरुमांची समस्या दूर होते. त्वचा नितळ, चमकदार होते, डाग जातात. त्वचेची सूज कमी होते. खराब पेशींना नवजीवन देतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

7. कोंडा आणि पांढरे केस –

 

दररोज आवळा हेयर क्लींजरने मसाज केल्यास कोंड्याची समस्या दूर होते. केसांची चमक वाढते. पांढर्‍या केंसाना आवळ्याचे तेल लावा.

 

8. योग्य प्रमाणात खा

 

आवळा कमी खावा, कारण यात जास्त फायबर असल्याने इरिटेबल बॉवेल सिंड्रोमची समस्या होऊ शकते. (Amla Benefits)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Amla Benefits | amla benefits indian gooseberry diet winter season immune system vitamin content

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Jalgaon | 2 हजाराची लाच घेताना तुरूंग रक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 48 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kiara Advani | विमानतळावरील ‘या’ लुकसाठी 52 हजारांचा टी-शर्टचा घेतला

 

Related Posts