IMPIMP

Ananya Panday | पूर्ण पॅन्ट घालायला विसरली अनन्या पांडे, जाळीदार कपड्यांमध्ये भागवलं ‘काम’ !

by nagesh
Ananya Panday | ananya panday forget to wear full pant looks very bold

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Ananya Panday | अभिनेता चंकी पांडे (Chunky panday) यांची मुलगी अनन्या पांडे (Ananya Panday) अभिनयाबरोबरच आपल्या सोशल मीडियावर चर्चेत असते. अनन्या नेहमीच सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चहात्यांना आकर्षित करते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

अनन्या पांडेचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत आहे. या फोटोमध्ये चक्क तिनं जाळीदार पॅन्ट परिधान केली आहे. तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसते. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनन्यानं शर्टला मॅचिंग पॅन्ट घातली, परंतु ती पूर्णपणे जाळीदार आहे.

 

 

अनन्यानं (Ananya Panday) शेअर केलेला या फोटोखाली एक खास कॅप्शन लिहिलं होतं. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, “मला नाही माहिती मी इथून कुठे चालली आहे, परंतु नक्कीच वचन देते, हे बोरिंग नसेल.” मात्र तिच्या जाळीदार पॅन्टमुळं ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली पाहायला मिळते. कित्येक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला लाईक आणि कमेंट करून प्रेम दर्शवलं आहे. एका युजरनं पूर्ण पॅन्ट घालायला विसरली का? असं कमेंट करत तिला ट्रोल केलंय.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

दरम्यान, अनन्यानं 2019मध्ये करण जोहरच्या(Karan Johar) ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानेतर ‘अंग्रेजी मिडीयम’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटांमध्ये देखील ती दिसली. तसेच सध्या ती ‘लिगर’(Liger) या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

 

Web Title :- Ananya Panday | ananya panday forget to wear full pant looks very bold

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | दिल्लीत FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेने साखरपुड्यामध्ये वाजवलं सुशांतच्या चित्रपटातील ‘हे’ गाणं

Alia Bhatt | आलिया भट्टनं सैफ अली खानच्या मुलाला केलं ‘रिजेक्ट’ ! केली रणवीरची निवड, पाहा व्हायरल Video

 

Related Posts