IMPIMP

Aryan Khan Drug Case | NCB कडून मोठं ऑपरेशन? दिल्लीसह गुजरात अन् मध्य प्रदेशच्या अधिकार्‍यांची मुंबईत एन्ट्री

by nagesh
Aryan Khan Drugs Case | kiran gosavi the main witness of ncb in the drug party case is a notorious criminal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Aryan Khan Drug Case | मुंबई येथील समुद्रात क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drug Case) याच्यासह दोघांना अटक (Arrested) करण्यात आली. या तिघांना न्यायालयानं 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. दरम्यान आता अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) अधिकाऱ्यांनी या आरोपींच्या राहत्या निवासस्थानी झाडाझडती घेण्याची तयारी केलीय. असे समजते. याबाबत अधिकृत माहित नाही, छापेमारी बाबत गुप्तता राखण्यात येत आहे. असं म्हटलं जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मुंबईच्या समुद्रात क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या (Drugs party) प्रकरणावरुन मागील एक-दोन दिवसांपासून अनेक घडामोडी दिसत आहे.
मुंबईतील एनसीबीच्या पथकानं क्रूझवर जाऊन धडक कारवाई केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सध्या सुरू आहे.
मात्र, आता NCB पथके आता ऑपरेशनच्या तयारीत लागली असल्याचं सांगण्यात येत आहे.
त्या पथकात दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. यावरुन लवकरच NCB मोठं ऑपरेशन करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आर्यन खान (Aryan Khan Drug Case) आणि अन्य आरोपींच्या चौकशीतून, त्यांच्या चॅटमधून काही जणांची नावं पुढं येत आहे.
आरोपींची संख्या अधिक आणि मुंबईतील एनसीबीच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यानं दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशमधील एनसीबीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलंय.
आर्यन खानला विविध ठिकाणी नेऊन स्पॉट व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं.
यावरुन अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचीही झडती घेतली जाऊ शकते.

 

दरम्यान, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) अधिकाऱ्यांनी आर्यन खान शिवाय दिल्लीस्थित मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इश्मीत सिंह, मोहक जायसवाल,
विक्रांत छोकर, गोमित चोपडा आणि अरबाज मर्चंट यांना अटक केली आहे. या सर्वांची कसून चौकशी केली जाते. या सगळ्यांची राजधानी दिल्लीशी थेट कनेक्शन असल्याचं देखील समोर आला आहे.

 

Web Title : Aryan Khan Drug Case | Major operation from NCB? Officials from Gujarat and Madhya Pradesh including Delhi enter Mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’, तडीपार गुंडाकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी

Sharad Pawar | लखीमपूर घटनेवरून शरद पवार संतापले; म्हणाले – ‘मोदी सरकारची नियत कळाली, सत्ता हातात आहे म्हणून काहीही करणार का?’

Kolhapur Crime | स्पर्धा परीक्षेत अपयश येत असल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 

Related Posts