IMPIMP

Aurangabad ACB Trap | घरावर मीटर बसविण्यासाठी 16 हजारांची चाल मागणारा अधिकारी जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – घरावर मीटर बसविण्यासाठी 16 हजारांची लाच (Aurangabad ACB Trap) मागितल्याचा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणी औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार कारवाई करत लाचखोर (Aurangabad ACB Trap) अधिकाऱ्यास रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहेत.

 

विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या घरावर शेडचे बांधकाम केले. त्याठिकाणी नवीन मीटर बसवून मिळण्यासाठी विभागास अर्ज केला. पण हा मीटर बसवून देण्यासाठी आरोपी साहेबराव बाबाराव घुगे (वय – 34, रा. डी 2, श्रीकृष्ण रेसिडेन्सी, पिसादेवी ता. जि. औरंगाबाद) यांनी 16,200 रुपयांची लाच मागितली. या प्रकरणाची माहिती विभागास मिळाल्यावर विभागाने सापळा रचत घुगे यांना पंचांसमोर लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत,
अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधीक्षक मारूती पंडित, पोलीस अंमलदार सुनील पाटील,
केवल गुसिंगे, दत्ता होरकटे यांनी केली.

 

Web Title :- Aurangabad ACB Trap | An officer who demanded 16 thousand to install a meter at the house is in the net

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis On Shraddha Walker Murder Case | ‘… तर श्रद्धाचा जीव वाचला असता’ – देवेंद्र फडणवीस

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका लोकशाहीत चुकीची’; अजित पवारांनी सरकारला सुनावले

Pune PMC Elections | आगामी महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होणार – पालिका प्रशासनाचा दावा

Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | ‘ईडी’ सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटतंय – सुप्रिया सुळे

 

Related Posts