IMPIMP

Bank Of Maharashtra Recruitment 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगाभरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारिख

by nagesh
Bank Of Maharashtra Recruitment 2023 | bank of maharashtra recruitment 2023 openings for over 225 posts know how to apply

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank Of Maharashtra Recruitment 2023) महाभरती केली जाणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून लवकरच ही पदभरती करण्यात येणार आहे. अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर कर्मचारी/ अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत. यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख ही ६ फेब्रुवारी २०२३ असणार आहे. (Bank Of Maharashtra Recruitment 2023)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या पदांसाठी होणार भरती प्रक्रिया:
अर्थशास्त्रज्ञ
सुरक्षा अधिकारी
स्थापत्य अभियंता
विधी अधिकारी
व्यवसाय विकास अधिकारी
विद्युत अभियंता
राजभाषा अधिकारी
एचआर कर्मचारी / अधिकारी
आयटी विशेषज्ञ अधिकारी
एकूण जागा – २२५

 

शैक्षणिक अनुभव :
अर्थशास्त्रज्ञ – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Masters’s Degree in Economics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सुरक्षा अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in any discipline पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्थापत्य अभियंता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Civil Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विधी अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Bank Of Maharashtra Recruitment 2023)

व्यवसाय विकास अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Graduate/ MBA Marketing/ PGDMBA/ PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

विद्युत अभियंता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Electrical Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

राजभाषा अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Post Graduate Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

एचआर/ कर्मचारी अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Graduate/ Post Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आयटी विशेषज्ञ अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B. Tech / B.E पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

परिक्षा शुल्क :
UR/ EWS/ OBC उमेदवार – 180/- रुपये.
SC/ ST/ PwED उमेदवार – 118/- रुपये.

 

आवश्यक कागदपत्रे :

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख : ०६ फेब्रुवारी २०२३

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीचे संकेतस्थळ : https://ibpsonline.ibps.in/bomsodec22/

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://drive.google.com/file/d/11YVETrmvcRMkrnsUwwyg-tCs5pNcwxXP/view

 

Web Title :-  Bank Of Maharashtra Recruitment 2023 | bank of maharashtra recruitment 2023 openings for over 225 posts know how to apply

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | धक्कादायक! एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीपात्रात, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

Dilip Walse-Patil | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अटकेबाबतच्या विधानावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिउत्तर; म्हणाले…

Pune Crime News | दारुड्या ड्रयव्हर पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार, लहानग्या मुलांमुळे वाचले आईचे प्राण; पुण्यातील घटना

 

Related Posts