IMPIMP

BP Control Tips | अचानक वाढले ब्लड प्रेशर तर अजमवा ‘या’ 5 टिप्स

by nagesh
BP Control Tips | know the best 5 tricks to lower blood pressure instantly

सरकारसत्ता ऑनलाइन – रक्तदाब वाढणे आणि कमी होणे या दोन्ही गोष्टी शरीराला हानी पोहोचवू शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (Wrong Eating Habit) आणि खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) रक्तदाबाचा आजार (BP Control Tips) होतो. बीपीच्या या आजाराचे रुग्ण (BP Patient) देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहेत. सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या आजाराने, सुमारे 30% भारतीय ग्रस्त आहेत (BP Control Tips).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत जसे की वय, लिंग, आनुवंशिकता, लठ्ठपणा, निष्क्रिय जीवन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आहारातील घटक (Age, Gender, Heredity, Obesity, Sedentary Lifestyle, Dietary Factors) आहेत. हा आजार आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर होऊ शकतो (BP Control Tips).

 

रक्तदाब वाढल्याने रुग्णाला अनेक समस्या होतात. जसे की तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, धाप लागणे, संभ्रम आणि त्वचेवर लाल पुरळ उठणे (Severe Headache, Chest Pain, Shortness Of Breath, Confusion And Red Rash On Skin). रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि आहार (Exercise And Diet) हे दोन महत्त्वाचे घटक आहेत, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात अंदाजे 1.13 अब्ज लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत.

उच्च रक्तदाब (High Blood Pressure)
जगभरात हृदयरोग आणि अकाली मृत्यूसाठी (Heart Disease And Premature Death) हा प्रमुख जोखीम घटक आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास या आजाराचा धोका टाळता येतो. जर तुमचा रक्तदाब वाढलेला असेल तर काही खास उपाय करा, बीपी नियंत्रणात (BP Control) राहील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. व्यायाम करा (Do Exercise) :
जर रक्तदाब वाढलेला असेल तर तुम्ही तुमची दिनचर्या बदलली पाहिजे. बीपी नियंत्रित करण्यासाठी दिवसातून 20-25 मिनिटे व्यायाम करा. व्यायामाचा अर्थ असा नाही की तुम्ही व्यायामशाळेत जा आणि व्यायाम करा, तर तुम्ही घरी योगासने, चालणे किंवा सायकल देखील चालवू शकता. योगासने, प्राणायाम (Yoga, Pranayama) यासारखे व्यायाम नियमित करा, रक्तदाब नियंत्रणात राहील.

 

2. व्हिटॅमिन सीचे सेवन करा (Consume Vitamin C) :
रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर आहारात व्हिटॅमिन सी घ्या. आंबट फळांमध्ये (Sour Fruits) व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे (Vitamin C, Antioxidants And Minerals) मुबलक प्रमाणात असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यात प्रभावी ठरतात. आंबट फळांमध्ये, विशेषतः द्राक्षे, संत्री आणि लिंबू (Grapes, Orange And Lemon) खावेत.

 

3. पालक आणि ब्रोकोलीचा आहारात करा समावेश (Include Spinach And Broccoli In Diet) :
हिरव्या भाज्या (Green Vegetables) रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. अँटिऑक्सिडेंट्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारख्या पोषक तत्वांनी युक्त भाज्या रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. बेरीचे सेवन करा (Eat Berries) :
अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) समृद्ध बेरी केवळ निरोगी ठेवत नाहीत तर हृदयविकाराचा धोका देखील कमी करतात.
ब्ल्यूबेरी, रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरी (Blueberry, Raspberry And Strawberry) खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

 

5. पोटॅशियम समृध्द अन्न खा (Eat Potassium Rich Food) :
पोटॅशियम समृद्ध असलेले अन्न जसे की हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, बटाटे, रताळे, खरबूज, केळी, एवोकॅडो, संत्री, जर्दाळू, नट, बिया, दूध, दही
आणि ट्यूना मासे (Tomato, Potato, Sweet Potato, Muskmelon, Banana, Avocado, Orange, Apricot, Nuts, Seeds, Milk, Curd And Tuna Fish) खा.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- BP Control Tips | know the best 5 tricks to lower blood pressure instantly

 

हे देखील वाचा :

Lip Care Tips | ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Remedy For Joint Pain | सांधे दुखीवर ‘ही’ पाने आहेत रामबाण उपाय, वाचा सविस्तर

Pune Crime | मुल होत नसल्याने पतीसाठी दुसरी मुलगी पहायला घेऊन गेल्याने विवाहितेची आत्महत्या; हडपसर परिसरातील घटना

The Effects Of Smoking | स्मोकिंग केल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या

 

Related Posts