IMPIMP

Building slab collapses in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 4 जणांचा मृत्यू

by nagesh
Building slab collapses in Ulhasnagar 4 people died due to slab collapse in Ulhasnagar

उल्हासनगर : सरकारसत्ता ऑनलाइन  Building slab collapses in Ulhasnagar उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (building slab collapses) धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू (Dead) झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. (Building slab collapses in Ulhasnagar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय घडले नेमके?

उल्हासनगरमध्ये मानस टॉवर (Maanas Tower) नावाची एक चार माजली इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. उल्हासनगरमध्ये गेल्या तीन दिवसातील स्लॅब कोसळल्याची दुसरी मोठी घटना आहे. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उल्हासनगर अग्निशमन दल ,पोलीस प्रशासनाच्या वतीने ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Web Title: Building slab collapses in Ulhasnagar 4 people died due to slab collapse in Ulhasnagar

हे देखील वाचा :

Health Tips | रोज सकाळी पोट होत नसेल स्वच्छ, अवलंबा ‘हे’ 8 उपाय, पोटात जमा झालेली घाण होईल दूर

MNS On Uddhav Thackeray | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल टीका, म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळ…’

Dussehra Melava | BMC नं दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली, शिवसेनेला शेवटचा पर्याय कोणता?, अनिल परब यांनी स्पष्टचं सांगितले, म्हणाले…

Shambhuraj Desai | अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहीम राबवा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

Related Posts