IMPIMP

Buttermilk-Chia Seeds | ताकासोबत ‘या’ बिया मिसळून प्या, आरोग्याला होतात ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे

by nagesh
Buttermilk-Chia Seeds | buttermilk and chia seeds mixture health benefits bone immunity weight loss heart disease

सरकारसत्ता ऑनलाइन – Buttermilk-Chia Seeds | ताक (Buttermilk) पिणे अनेकांना आवडते, कारण त्याची चव सुद्धा खुप रूचकर असते. ताक आणि चिया सीड्स (Chia Seeds) मिसळून प्यायल्यास शरीराशी संबंधीत अनेक आजारांपासून (Buttermilk-Chia Seeds) बचाव करू शकता ताक आणि चिया सीड्समधून मिळतील न्यूट्रिएंट्स (Nutrients from Buttermilk and Chia Seeds)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) आणि रिबोफ्लेविन (Riboflavin) सारखे पोषक घटक ताकामध्ये आढळतात, तसेच चिया सीड्स मध्ये फॉस्फरस (Phosphorus) आणि मँगनीज (Manganese) असते. ताक आणि चिया सीड्स एकत्र प्यायल्याने (Buttermilk-Chia Seeds ) शरीराला कॅलरीज (Calories), फॅट (Fat), प्रोटीन (Protein), फायबर (Fiber) आणि कॅल्शियम (Calcium) मिळते.

 

ताक आणि चिया सीड्स मिसळून पिण्याचे 5 फायदे (Benefits of Drinking a Mixture of Buttermilk and Chia Seeds)

 

1. हाडे होतील मजबूत (Bones become Stronger)
ताक आणि चिया सीड्स (Buttermilk and Chia Seeds) एकत्र मिसळून प्यायल्याने हाडांना मजबूती मिळते कारण त्यात फॉस्फरस (Phosphorus) आणि कॅल्शियम (Calcium) भरपूर असते. वाढत्या वयात ते पिणे खूप फायदेशीर आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. इम्युनिटी वाढविण्यात प्रभावी (Effective in Boosting Immunity)
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus Infection) साथीच्या काळात, इम्युनिटी (Immunity) वाढवण्यावर सतत भर दिला जात आहे. ज्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद (Strength to Fight Diseases) वाढू शकते. ताक आणि चिया सीड्स मध्ये जीवनसत्त्वे (Vitamins) आणि अँटी-ऑक्सिडंट (Anti-oxidants) आढळतात जे विषाणूजन्य आजारांपासून आपले संरक्षण करतात.

3. सूज कमी करण्यासाठी प्रभावी (Effective for Reducing Swelling)
ताक आणि चिया सीड्स च्या मिश्रणात अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म (Anti-inflammatory Properties) असतात जे शरीरातील वेदना आणि सूज या समस्यांपासून आराम देतात.

 

4. वजन कमी करण्यात उपयुक्त (Useful in Weight Loss)
जर तुम्हाला वाढत्या वजनाने त्रास होत असेल तर ताक आणि चिया सीड्स एकत्र प्यायल्याने खूप फायदा होतो कारण यामुळे तुमची पचनक्रिया (Digestion) चांगली राहते आणि पोटाशी संबंधित इतर समस्याही (Stomach Problems) दूर होतात. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे भूक जास्त लागत नाही, त्यामुळे नको असलेली चरबीही कमी होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

5. हृदयाच्या आरोग्यासाठी (For Heart Health)
भारतात, चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका (Heart Attack Risk) लक्षणीय वाढला आहे.
ताक आणि चिया सीड्स मध्ये आयर्न (Iron) आणि ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड (Omega-3 Fatty Acid) आढळते,
ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

 

Web Title :- Buttermilk-Chia Seeds | buttermilk and chia seeds mixture health benefits bone immunity weight loss heart disease

 

हे देखील वाचा :

High Court | केरळ हायकोर्टाचा महत्वाचा निकाल ! आक्षेपार्ह पोस्टला WhatsApp Admin नसणार जबाबदार

Herbs for Cholesterol | रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेले खराब कोलेस्ट्रॉल 2 दिवसात बाहेर काढतील ‘या’ 8 आयुर्वेदिक वनस्पती

Bullock Cart Race | बैलगाडा शर्यतीच्या परवानगी बाबत मोठा निर्णय, आता स्थानिक पातळीवरच मिळणार परवानगी

 

Related Posts