IMPIMP

Central Railway News | जालना, मनमान, अमरावती, नागपूर, नांदेडच्या प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! विशेष पॉवर ब्लॉकमुळे 10 गाड्या रद्द

by nagesh
Indian Railways | this railway track in india is still owned by the british tax has to be paid every year

मनमाड :  सरकारसत्ता ऑनलाइन रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway News) मुंबई विभागात पाचवी आणि सहावी लाईन साठी ठाणे ते दिवा (Thane To Diva) दरम्यान 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 72 तासांचा विशेष पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कारणामुळे मध्य रेल्वेच्या काही प्रवाशी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) देण्यात आली आहे. (Central Railway News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रद्द केलेल्या गाड्या –

ट्रेन क्रमांक 12071 मुंबई – जालना मेल एक्सप्रेस (JCO मुंबई )
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12072 जालना – मुंबई मेल एक्सप्रेस (JCO जालना )
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12109 मुंबई – मनमाड मेल एक्सप्रेस (JCO मुंबई )
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12110 मनमाड – मुंबई मेल एक्सप्रेस (JCO मनमाड )
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12112 अमरावती – मुंबई मेल एक्सप्रेस (JCO अमरावती)
04 फेब्रुवारी 2022 (शुक्रवार) आणि 05 फेब्रुवारी 2022 (शनिवार)

ट्रेन क्रमांक 12111 मुंबई – अमरावती मेल एक्सप्रेस (JCO मुंबई)
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 12140 नागपुर – मुंबई सेवाग्राम मेल एक्सप्रेस (JCO नागपुर)
04 फेब्रुवारी 2022 (शुक्रवार) आणि 05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) Central Railway News

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ट्रेन क्रमांक 12139 मुंबई – नागपुर सेवाग्राममेल एक्सप्रेस (JCO मुंबई)
05 फेब्रुवारी 2022 ,(शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

ट्रेन क्रमांक 17611 नांदेड – मुंबई राज्यरानी मेल एक्सप्रेस (JCO नांदेड़ )
04 फेब्रुवारी 2022 (शुक्रवार) आणि 05 फेब्रुवारी 2022 (शनिवार)

– ट्रेन क्रमांक 17612 मुंबई – नांदेड राज्यरानी मेल एक्सप्रेस (JCO मुंबई)
05 फेब्रुवारी 2022 (शनिवार) आणि 06 फेब्रुवारी 2022 (रविवार)

 

Web Title :- Central Railway News | Passengers from Jalna Manmad Amravati Nagpur Nanded please pay attention central railway special power block caused ten trains canceled

 

हे देखील वाचा :

Sara Ali Khan Viral Video | सारा अली खाननं बिकिनी घालून स्पॉर्ट गर्ल सोबत केली विचित्र हरकत, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं चांगलच ट्रोल

Valentine’s Week 2022 | लवकरच येतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’ ! जाणून घ्या Rose Day पासून Valentine’s Day पर्यंतची पूर्ण लिस्ट

Rajesh Tope | दिलासादायक ! ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात ओसरणार’ – राजेश टोपे

 

Related Posts