IMPIMP

Sara Ali Khan Viral Video | सारा अली खाननं बिकिनी घालून स्पॉर्ट गर्ल सोबत केली विचित्र हरकत, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं चांगलच ट्रोल

by nagesh
sara ali khan pushed spot girl into swimming pool people trolled her brutally

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान  सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. सारा अनेकदा तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आय़ुष्याबद्दल सुद्धा चर्चेत असते. सारा किती जरी शांत दिसत असली, तरी ती खऱ्या आयुष्यात खूप मस्तीखोर आहे. तिनं सोशल एक व्हिडिओ (Sara Ali Khan Viral Video) शेअऱ केला आहे. मात्र तिनं शेअर केलेल्या या व्हिडिओनं (Sara Ali Khan Viral Video) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सारा अली खाननं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये (Sara Ali Khan Instagram Video) सारा एका स्विमिंग पूलजवळ आहे. सारासोबत व्हिडिओमध्ये तिची स्पॉट गर्ल दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सारानं पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या स्पॉर्ट गर्लसोबत स्विमिंग पूलच्या बाजूला फोटोसाठी पोज देत आहे. मात्र त्यावेळी साराच्या मनात वेगळीच मस्ती चालू होती. त्यानंतर सारानं भलतच काहीतरी केल आणि ते कॅमेरामध्ये कैद झालं.

 

 

व्हिडिओमध्ये सारानं तिच्यासोबत असलेल्या स्पॉर्ट गर्लला अचानकपणे स्विमिंग पूलमध्ये ढकलला. त्यानंतर तिनं सुद्धा पूलमध्ये उडी मारली. तसेच तिनं या व्हिडिओला प्रॅंक व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओला  एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, यात काय मजेशीर आहे? तर आणखी एका युजरनं लिहिलं कि, कोणाला पाण्यात असं ढकलून प्रॅंक कसा झाला?

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, सारा अली खानचा अलीकडेच ‘अतरंगी रे’ चित्रपट हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच लवकरच ती विक्की कौशल (Vicky Kaushal ) सोबत तिच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. पडद्यावर पहिल्यांदाच सारा आणि विक्की एकत्र दिसणार आहे.

 

 

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :  sara ali khan pushed spot girl into swimming pool people trolled her brutally

 

हे देखील वाचा :

Valentine’s Week 2022 | लवकरच येतोय ‘व्हॅलेंटाईन वीक’ ! जाणून घ्या Rose Day पासून Valentine’s Day पर्यंतची पूर्ण लिस्ट

Rajesh Tope | दिलासादायक ! ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात ओसरणार’ – राजेश टोपे

Police Inspector Shalini Sharma | अटकेत असलेल्या आरोपीकडे पैशांची मागणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महिलेवर खंडणीचा गुन्हा; पोलिस दलात प्रचंड खळबळ

 

 

Related Posts