IMPIMP

Chhagan Bhujbal on Navneet Rana | ‘मलिकांनी 5 लाख घेतले म्हणून कारवाई केली म्हणतात, नवनीत राणांनी तर 80 लाख घेतले आता….’; भुजबळांनी केली ‘ही’ मोठी मागणी!

by nagesh
Chhagan Bhujbal on Navneet Rana | It is said that Malik took action as he took Rs 5 lakh, Navneet Rana took Rs 80 lakh now .... '; Bhujbal made 'this' big demand!

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Chhagan Bhujbal on Navneet Rana) यांनी युसूफ लकडावाला (Yusuf Lakdawala) या दाऊदच्या माणसाकडून 80 लाख रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवनीत राणा (Chhagan Bhujbal on Navneet Rana) यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मंत्री नवाब मलिक यांनी 5 लाखाचा जमीन व्यवहार केला त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. ते दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली असं म्हणतात परंतु ते कुठेही काही दिसत नाही मात्र नवनीत राणा यांनी सरळसरळ 80 लाख रुपये घेतले आहेत याची कागदपत्रे संजय राऊत यांनी दिली, त्यांनी कोणाच्यावतीने घेतले याचीही मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आणि बाकीच्या यंत्रणांनीही चौकशी करायला हवी, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal on Navneet Rana) म्हणाले. जनता दरबारमध्ये बोलताना त्यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला.

 

नवनीत राणा या मागासवर्गीय असून याबाबत हायकोर्टाने नकारात्मक भूमिका घेतली आहे.
त्या मागासवर्गीय नाहीत असं हायकोर्ट बोलत आहे. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अपील केले आहे.
मुळात त्या मागासवर्गीय आहेत का हे प्रश्नचिन्ह आहे, असंही भुजबळ म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, पोलीस ठाण्यात नवनीत राणा आमच्यावर अन्याय केला असं बोलत आहेत.
मात्र तुम्ही दिवसभर काय करत होतात हे सर्वांनी पाहिलं आहे, असा टोलाही भुजबळांनी लगावला.

 

Web Title :- Chhagan Bhujbal on Navneet Rana | It is said that Malik took action as he took Rs 5 lakh, Navneet Rana took Rs 80 lakh now …. ‘; Bhujbal made ‘this’ big demand!

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची टोळक्याकडून तोडफोड

BCCI On Virat Kohli | ‘किंग’ कोहली IPL मधील फॉमर्मुळे गमावू शकतो भारतीय T-20 च्या संघातील जागा; BCCI ने दिले संकेत!

Pune Crime | सुझुकी ईको गाड्यांचे सायलेंन्सर चोरणाऱ्या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस, एकूण 14 गुन्हे उघड; लोणीकाळभोर पोलिसांची कारवाई

 

Related Posts