IMPIMP

CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

by nagesh
Pune CNG Price Hike | CNG prices rise for third time in two months find out todays rates

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनCNG Price Hike In Pune | राज्य शासनाने व्हॅटच्या (VAT) दरात कपात केल्याने CNG १ एप्रिलपासून ६ रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र, हा दिलासा केवळ ५ दिवस टिकला. कंपनीने एका पाठोपाठ भाववाढ केल्याने केवळ १५ दिवसात १३.२० रुपयांची वाढ झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कंपनीने आज पुन्हा एकदा किलोमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आता सीएनजीचा दर ७५ रुपये प्रति किलो झाला आहे. शहरातील जवळपास सर्व रिक्षा, पीएमपी बसगाड्या या सीएनजी किंवा PNG वर चालतात (CNG Price Hike In Pune). पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) होत असतानाच सीएनजीच्या दरात वाढ होत नसल्याने सुरुवातीला व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता सीएनजीच्या दरातही वाढ होत आहे. आधीच महागाईने कळस गाठला असताना सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षाचालकांना (Auto Rickshaw Driver) घर चालविणे मुश्कील होऊ लागले आहे.

 

Web Title :- CNG Price Hike In Pune | CNG prices rise again An increase of Rs 13 in 15 days

 

हे देखील वाचा :

Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) ! सॅलरी लिमिट रू. 15,000 वरून वाढून रू. 21,000 करण्यावर सरकार करत आहे विचार; 75 लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा

Rain in Maharashtra | राज्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Pune Crime | गांजा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 4 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts