IMPIMP

Coronavirus In Maharashtra | कोरोनाचे पुन्हा संकट; राज्यात मास्क सक्ती होणार?

by nagesh
Coronavirus In Maharashtra | mask compulsory again in maharashtra likely to be decided soon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Coronavirus In Maharashtra | गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात कोरोनाबाधित एक दोन रुग्ण आढळून येत आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) नुकतेच दोन बाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा (State Health System) पुन्हा अलर्ट (Alert) झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य टास्क फोर्सने (Task Force) बंदिस्त ठिकाणी मास्क (Mask) वापरण्याची सक्ती (Mask Compulsory In Maharashtra) करावी अशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. याशिवाय लसीकरण (Vaccination) वाढवण्याचेही सांगितले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. (Coronavirus In Maharashtra)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देशात कोरोना (Coronavirus In Maharashtra) बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक तसेच अन्य राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील टास्क फोर्सने (Maharashtra Task Force) चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत टास्क फोर्सने बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण परिस्तिथी सांगितली. तसेच मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर (Genome Sequencing) भर देणे आवश्यक असल्याचे टास्क फोर्सने म्हंटले आहे.

Web Title : Coronavirus In Maharashtra | mask compulsory again in maharashtra likely to be decided soon

हे देखील वाचा :

Kirit Somaiya On Mumbai CP Sanjay Pandey | मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे माफियागिरी करताहेत – किरीट सोमय्या

Pune PMC Water Supply Department | फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावातील पाणीप्रश्‍न जून अखेर संपणार

Pune Municipal Corporation (PMC) | 23 गावांत टँकरने पाणी पुरवठा करायचा झाल्यास 4500 टँकर्स लागणार ! महापालिका प्रशासनाचा प्राथमिक अंदाज

Related Posts