IMPIMP

Corporator Sainath Babar | मनसेच्या शहर अध्यक्षस्थानी साईनाथ बाबर यांची नियुक्ती; वसंत मोरे यांना हटवले

by nagesh
Corporator Sainath Babar | Appointment of Sainath Babar as MNS Pune city president MNS Corporator Vasant More

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Corporator Sainath Babar | गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू,’ असा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. यावरुन ‘ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे,’ मत पुण्याचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Corporator Vasant More) यांनी व्यक्त केले होते. आता वसंत मोरे यांच्याकडून मनसे पुणे शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नगरसेवक वसंत मोरे यांचे पद काढून घेतल्याने त्यांच्या जागी आता नवनियुक्त पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष म्हणून साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचे आदेश पालन न केल्याने वसंत मोरे यांच्याकडून पद काढून घेण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title :- Corporator Sainath Babar | Appointment of Sainath Babar as MNS Pune city president MNS Corporator Vasant More

 

हे देखील वाचा :

Pune Crime | PLAYBOY होण्याच्या नादात तरुणाने गमावले 17 लाख ! वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा ‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या भुलभुलैयात गमावला

Pune Police | पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये ! धनकवडी परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगची काढली धिंड

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनो 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा – उच्च न्यायालयाचे निर्देश

 

Related Posts