IMPIMP

CP Vinay Kumar Chaubey | विनय कुमार चौबे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड आयुक्त पदाचा पदभार

by nagesh
CP Vinay Kumar Chaubey | ips vinay kumar chaubey take charge of pimpri chinchwad police commissioner

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त (Pimpri Chinchwad CP) विनय कुमार चौबे (CP Vinay Kumar Chaubey) यांनी बुधवारी (दि.14) सायंकाळी अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्विकारला. अपर पोलीस महासंचालक (Addl DGP) विनय कुमार चौबे हे पिंपरी-चिंचवडचे पाचवे पोलीस आयुक्त आहेत. अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी (Nashik CP Ankush Shinde) बदली झाली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने मंगळवारी रात्री काढले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पिंपरी चिंचवड शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘दिशा’ उपक्रम राबवला. याशिवाय बेसिक पोलिसिंगवर भर दिला. यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनसह गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला. तसेच शिंदे यांनी स्वत:लॉटरी सेंटरवर कारवाई केली. यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना (Senior Police Inspector) नियंत्रण कक्षाशी संलग्न (Attached to Control Room) केले तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.

 

दरम्यान, मंगळवारी रात्री अंकुश शिंदे यांची बदली होऊन विनय कुमार चौबे (CP Vinay Kumar Chaubey)
यांची पिंपरी चिंचवड आयुक्तपदी नियुक्ती गृह विभागाने केली. चौबे (IPS Vinay Kumar Chaubey) यांनी
आज (बुधवार) सायंकाळी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

 

Web Title :- CP Vinay Kumar Chaubey | ips vinay kumar chaubey take charge of pimpri chinchwad police commissioner

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare | वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र – सुषमा अंधारे

Vedamurthy Pandav | ‘2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि उद्धव ठाकरे…’ – वेदमूर्ती पांडव यांची भविष्यवाणी

Pune Pimpri Crime | बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, पिंपरी मधील धक्कादायक घटना

 

Related Posts