IMPIMP

Vedamurthy Pandav | ‘2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि उद्धव ठाकरे…’ – वेदमूर्ती पांडव यांची भविष्यवाणी

by nagesh
Maharashtra Politics | uddhav thackeray in eknath shinde home ground thane did not go to anand math

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – प्रसिद्ध भाकीतकार वेदमूर्ती पांडव (Vedamurthy Pandav) यांनी एक भाकीत केले आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) स्थितीबद्दल सांगितले आहे. त्यांनी 2024 पर्यंत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री पदी राहतील असे म्हटले आहे. आणि त्यापुढे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील असे देखील पांडव म्हणाले आहेत. वेदमूर्ती पांडव (Vedamurthy Pandav) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबतही भविष्यवाणी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीनुसार, जानेवारीनंतर त्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल अगदी पूर्ववत होऊ शकते, असा दावा वेदमूर्ती अनंत पांडव (Vedamurthy Anant Pandav) यांनी केला. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर (Dhanushyaban Symbol) निर्णय होऊन तो पुन्हा ठाकरेंना मिळू शकतो, असा अर्थ या भाकिताचा लावला जात आहे. सत्ता संघर्षाची सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे.

 

उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत शनि आणि गुरु महाराज असल्याने सहकाऱ्यांसोबत मतभेत उत्पन्न होऊ शकतात.
जानेवारीनंतर त्यांना स्थिरावता लाभेल. एप्रिलनंतर ते पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणे मार्गक्रमण करतील.
काहीही झाले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) असतील, असे पांडव म्हणाले आहेत.

 

महाराष्ट्राच्या कुंडलीत आगामी काळात अस्थिरता असल्याचे पांडव यांनी म्हटले आहे.
राज्याच्या कुंडलीत शनि आणि गुरुचे भ्रमण असल्याने राज्यात अस्थिरता निर्माण होईल.
विविध पक्षांमध्ये अस्थैर्य दिसून येईल. सरकार पडण्याची शक्यता कमी असल्याचे भाकीत पांडव यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vedamurthy Pandav | january very important for uddhav thackeray good days from april but unstableness in eknath shinde group with vedamurthys prediction

 

हे देखील वाचा :

Nagpur ACB Trap on PSI | 2 लाख रुपये लाच घेताना आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Pimpri Crime | बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, पिंपरी मधील धक्कादायक घटना

Pune News | शास्त्रीय संगीत प्रसार आणि प्रचारासाठी संगीता कुलकर्णी तर युवा पुरस्कार रुपाली काळे यांना प्रदान

 

 

Related Posts